2 उत्तरे
2
answers
समाजात आजही स्त्रीयांचे स्थान दुय्यम आहे का? उदाहरणासह स्पष्ट करा.
5
Answer link
भारतीय समाजात स्त्रियांचे नव्हे तर प्रत्येक दुबळ्या घटकाचे स्थान दुय्यम आहे बघा. मग तो स्त्री असो किंवा पुरुष.
आज आपण पाहतो गरिबांना सामन्यातील सामान्य सुविधा मिळवण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते. आणि तीच सुविधा पैसे देऊन काही मिनिटात श्रीमंत लोक पूर्ण करतात.
मुळात स्त्री पुरुष किंवा उच्च नीच असा भेदच जेव्हा उरणार नाही त्यावेळी आपला समाज उन्नत झाला असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
1
Answer link
नाही कोणतीही स्त्री अबला नाही। पण स्त्रियांवर अत्याचार थाम्बले असे ही नाही म्हणू शकत। ज्या स्त्रियांना कायदा कळला ते त्याचा गैरवापर करताना आढळतात।
दुय्यम स्थान ही कन्सेप्ट खूप कमी झाली आहे, त्याला करण जागरूकता आहे, कायदा नाही।
उदा. कोणत्याही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघा, 53% रेप च्या केसेस 70% सासरच्या मानहानी च्या केसेस खोट्या आहेत।