वीज हत्यारे व अवजार

जुन्या काळातील पद्धत आहे, अजूनही लोकं म्हणतात की अंगाणात लोखंडी वस्तू वा निंदायचा विळा टाकल्यास विज पडत नाही ? हे खरं आहे काय आणि कसं ?

1 उत्तर
1 answers

जुन्या काळातील पद्धत आहे, अजूनही लोकं म्हणतात की अंगाणात लोखंडी वस्तू वा निंदायचा विळा टाकल्यास विज पडत नाही ? हे खरं आहे काय आणि कसं ?

2
अस काही नाही,वीज ही नाजूक टोकदार लोखंडी वस्तूकडे आकर्षित होते.म्हणून तर मोठ मोठ्या बिल्डिंग वर टोकदार लांब सळई असते,आणि त्याची अर्थिंग जमिनीपर्यंत असते 👍🏻
उत्तर लिहिले · 5/10/2021
कर्म · 40