
हत्यारे व अवजार
2
Answer link
अस काही नाही,वीज ही नाजूक टोकदार लोखंडी वस्तूकडे आकर्षित होते.म्हणून तर मोठ मोठ्या बिल्डिंग वर टोकदार लांब सळई असते,आणि त्याची अर्थिंग जमिनीपर्यंत असते 👍🏻