2 उत्तरे
2
answers
उदार या शब्दाचा उलट अर्थी शब्द कोणता?
4
Answer link
उदार या शब्दाचा अर्थ : दान करण्याचा स्वभाव असलेला, मोठ्या मनाचा, जो सहज आणि मनापासून दान करतो असा.
उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द : अनुदार, कंजूष, कृपण, कवडीचुंबक.
उदार हा शब्द विशेषण (वि.) आहे. उदारता हा शब्द नाम (ना.) आहे. उदार या विशेषणापासून उदारता हे नाम तयार झाले आहे.
0
Answer link
उत्तरासाठी येथे काही विरुद्धार्थी शब्द आहेत:
उदार या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द खालील प्रमाणे:
- कंजूस
- कृपण
- चिंचोळा
- अनुदार