गुगल
उत्तर app मध्ये मी खूप माननीय उत्तरे देणाऱ्यांची उत्तरे हे गुगल वरून कॉपी पेस्ट करून ती स्वतः चे असल्याचे दाखवितात हे योग्य आहे का ? असे केल्यास त्यांना उत्तर admin कडून काही ताकीद मिळत नसावी का?
1 उत्तर
1
answers
उत्तर app मध्ये मी खूप माननीय उत्तरे देणाऱ्यांची उत्तरे हे गुगल वरून कॉपी पेस्ट करून ती स्वतः चे असल्याचे दाखवितात हे योग्य आहे का ? असे केल्यास त्यांना उत्तर admin कडून काही ताकीद मिळत नसावी का?
3
Answer link
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजेच आपले अनमोल वीचार व्यक्त करणे जर कोणी कुठुनही आपण दिलेल्या प्रश्ननाचे उत्तराची काँपी पेस्ट करुन दुसरा ठीकाणी सेंड करत असेल तर कारण आपले उत्तर त्या व्यक्तीला आवडले म्हणुनच ती व्यक्ती आपले उत्तर काॅपी पेस्ट करुन दुसरा ठीकाणी टाकत आहे म्हणजेच आपण एक स्पेशल व्यक्ती आहोत आपले वीचार हे उच्च आहे व आपण महान बुद्धीमत्तेचे चाणक्य आहोत मी सुद्धा खुप ठीकाणी अनेक वीषयावर उत्तरे दिलेली आहेत व ती काॅपी पेस्ट होउन उत्तर एप व इतर एपवर हि माझ्या निर्दशनास आली आहे पण आक्षेप घेतला नाही कारण मला अभीमान वाटतो की मी मनापासुन दीलेली उत्तरे ही लोकांच्या पंसतीस पडतात व मी स्वताला एक स्पेशल व्यक्ती समजतो