गुगल
गुगल वरची किंवा व्हाॅस्ट्स्ॲप वरची इंग्लिश माहिती मराठीत कशी वाचता येईल?
1 उत्तर
1
answers
गुगल वरची किंवा व्हाॅस्ट्स्ॲप वरची इंग्लिश माहिती मराठीत कशी वाचता येईल?
3
Answer link
यासाठी तुम्हांल एक ॲप डाऊनलोड करावे लागेल. तुम्ही नेटवरची किंवा व्हाॅस्ट्सॲप वरची इंग्लिश माहीती तुम्ही मराठीत वाचू शकता. कसे ते जाणून घेण्यासाठी हा विडीओ बघा व विडीओच्या डीस्क्रीप्शन मध्ये 'हाय डिक्शनरी' या ॲप ची लिंकही मिळेल. तेथून डाऊनलोड करा व इंग्लिश मेसेज मराठीत समजून घ्या.