काश्मीर
इसवी सनाच्या बाराव्या शतकात - - - याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे?
3 उत्तरे
3
answers
इसवी सनाच्या बाराव्या शतकात - - - याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे?
2
Answer link
- राजतरंगिणी हा संस्कृत काव्यग्रंथ काश्मिरी कवी कल्हण याने इसवी सन ११४७ ते ११५२ या काळात रचला.
काश्मिरी कवी कल्हण
- या दीर्घकाव्यामध्ये काश्मीरचा इतिहास, भूगोल, निरनिराळ्या जनसमूहांची मिसळण आणि काश्मीरची संस्कृती यांची वैशिष्ट्ये उलगडली आहेत.
- आठ तरंगांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागलेल्या या संस्कृत काव्यात ७,८२६ श्लोक आहेत.
- या पुस्तकाप्रमाणे काश्मीरचे जुने नाव ‘कश्यपमेरु’ होते.
- काश्मीरमध्ये सर्वात आधी पांडवांमधला सर्वात छोटा भाऊ सहदेव याने राज्य स्थापले, असे राजतरंगिणीच्या प्रथम चरणात लिहिले आहे.
- इ.स.पूर्व २७३ साली काश्मीरमध्ये बौद्ध धर्म आला, असे हा ग्रंथ सांगतो.
0
Answer link
इसवीसनाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले........ हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे.