मराठा

द राईज ऑफ द मराठा पावर हा ग्रंथ कोणी लिहिला?

1 उत्तर
1 answers

द राईज ऑफ द मराठा पावर हा ग्रंथ कोणी लिहिला?

1
द राईज ऑफ द मराठा पावर हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहला. सन १९०० साली याचे प्रकाशन झाले.
उत्तर लिहिले · 30/8/2021
कर्म · 282765

Related Questions

मराठा बद्दल माहिती?
जाळीची कट्यार किंवा मराठा कट्यार म्हणजे काय? प्रत्येक मावळ्याच्या कमरेला कट्यार असावी अशी शिवरायांची शिस्त का होती?
९६ कुळी मराठा आणि ९२ कुळी मराठा यांत काय फरक आहे?
मराठा आरमारतील प्रमुख दोन नौका कोणत्या ?
पाहिले मराठा व इंग्रज युध्द?
इंग्रज-मराठा युद्ध कोणत्या साली झाला?
माझे शाळेतील दाखल्यावर हिंदू वंजारी मराठा अशी जात लागली आहेत माजी जात हिंदू वंजारी आहेत मला दाखल्या वर हिंदू वंजारी जात लावायची आहेत त्या साठी काय करावे लागेल?