4 उत्तरे
4
answers
मृत्यूंजय कादंबरी पीडीएफमध्ये मिळेल का? प्लीज हवी आहे?
3
Answer link
http://www.esahity.com
या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. फ़्री आणि ईझी. बेसुमार मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi Books
उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.
मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे.
🙏💐🙏💐🙏🌷🌹🌲🌳☘️🌿
1
Answer link
मृत्युंजय ही शिवाजी सावंतची आहे. माझ्याकडे PDF मध्ये आहे. तुम्हाला हवी असल्यास तुमचा WhatsApp नंबर पाठवा.
0
Answer link
मृत्यूंजय (Mrityunjay) ही शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांनी लिहिलेली प्रसिद्ध कादंबरी आहे. ही कादंबरी PDF स्वरूपात अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. आपण खालील संकेतस्थळांवर पाहू शकता:
Google search मध्ये "मृत्यूंजय pdf" असे सर्च केल्यास आपल्याला अनेक पर्याय मिळतील.
टीप: काही संकेतस्थळांवर ही कादंबरी विनामूल्य उपलब्ध असली तरी, खात्रीशीर संकेतस्थळावरूनच डाउनलोड करणे योग्य राहील.