पी डी एफ
3
Answer link
http://www.esahity.com
या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. फ़्री आणि ईझी. बेसुमार मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi Books
उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.
मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे.
🙏💐🙏💐🙏🌷🌹🌲🌳☘️🌿
4
Answer link
ऑनलाईन आपणास भरपूर प्लॅन मिळतील पण महत्वाचे म्हणजे आपल्या गरजे नुसार घराचा प्लॅन असणे जास्त महत्त्वाचे आहे आणि तो प्लॅन तुम्हाला जवळील architect किंवा इंजिनीअर बनवून देऊ शकतो त्या करिता आपणास काही प्रमाणात खर्च ही करावा लागेल..
आणि त्यांच्याकडून तुम्ही pdf मध्ये ही प्लॅन घेऊ शकतात।
4
Answer link
cbsc म्हणजे आपल्या महाराष्ट्र बोर्डासारखेच एक बोर्ड आहे ते राष्ट्रीय बोर्ड आहे म्हणजे संपूर्ण देशात ते बोर्ड चालते संपूर्ण देशात एकाच अभ्यासक्रमाची पुस्तके असतात.ही cbsc पुस्तके pdf हवे असल्यास गूगल वर search kara-ncert pdf books download
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
6
Answer link
आपल्याला जर पीडीएफ फाईल बनवायची असेल, तर आपण कागज स्कॅनर हे भारतीय ॲप वापरू शकतात. याव्यतिरिक्त काही विदेशी खूप प्रसिद्ध आहे.
Adobe scanner हे ॲप अतिशय उत्तम आहे. याचा वापर आपण करू शकतात. जर आपल्याला भारतीय वापरायचा असेल तर आपण कागज स्कॅनर चा उपयोग करू शकतात.
Adobe scanner हे ॲप अतिशय उत्तम आहे. याचा वापर आपण करू शकतात. जर आपल्याला भारतीय वापरायचा असेल तर आपण कागज स्कॅनर चा उपयोग करू शकतात.