MPSC - राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा पुस्तके

MPSC पूर्वपरिक्षेची पुस्तके कोणती आहेत?

1 उत्तर
1 answers

MPSC पूर्वपरिक्षेची पुस्तके कोणती आहेत?

6
एमपीएससी राज्यसेवा : अदयावत पुस्तकसूची
राज्यसेवा पूर्व परीक्षा

राज्यशास्त्र :
भारताची राज्यघटना आणि शासन – लक्ष्मीकांत
OR तुकाराम जाधव सर यांचे भारतीय राज्यघटना भाग १ आणि भाग २
पंचायतराज – के. सागर
राज्यशास्त्र – रंजन कोळंबे

M.Laxmikant – Indian Polity
अर्थशास्त्र :
महाराष्ट्र शालेय पाठ्यपुस्तक – ११वी १२वी
भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे 
स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र – किरण जी. देसले

Ramesh SIngh – Indian Economy
इतिहास :
5 वी, 8 वी, 11 वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके
प्राचीन व मध्ययुगीन भारत- ज्ञानदीप / के.सागर
Ref – प्राचीन भारत – D.NJha, R.S.Sharma
मध्ययुगीन भारत – सतीश शर्मा (Vol.1&2) J L मेहता (Vol.3)
आधुनिक भारत- बिपीन चंद्र / समाधान महाजन
Ref – शांता कोठेकर – (खंड 2 आणि 3)
महाराष्ट्राचा समग्र इतिहास – व्ही बी पाटील / अनिल कठारे
महाराष्ट्रातील समाजसुधारक – डॉ अनिरुद्ध – के सागर / ज्ञानदीप
इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेन्डेन्स – बिपीन चंद्रा

R.S Sharma – Ancient India
Satish Sharma – Medieval India
Bipin Chandra – Modern India
भूगोल :
5 वी ते 12 वी पाठ्यपुस्तके
भारताचा भूगोल- मजीद हुसेन / भगीरथ
महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी / के. ए. खतीब / दीपस्तंभ
जगाचा भूगोल – मजीद हुसेन
Geography थ्रू मॅप्स – के सिद्धार्थ

11th-12th NCERT
G. C. Leong – Physical Geography
Majid Hussain – Indian Geography
पर्यावरण :
11 वी, 12 वी पाठ्यपुस्तके
पर्यावरण व जैवविविधता – तुषार घोरपडे 
विज्ञान सामान्य विज्ञान – सचिन भसके / अनिल कोलते

Shankar IAS – Environment
चालूघडामोडी :
News Paper – लोकसत्ता / महाराष्ट्र टाईम्स
मासिक / Month – पृथ्वी परिक्रमा / Unique Bulletin
वार्षिक – सकाळ वार्षिकी / Unique spotlight / MPSC Simplified (बालाजी सुरणे)
Online – Mission Mpsc Website – Daily and Monthly

CSAT :
CSAT उतारे – अध्ययन उतारे बुकलेट / अजित थोरबोले
गणित व बुद्धिमत्ता – ज्ञानदीप

Quantitative Aptitude – R S Agrawal
Reasoning – R S Agrawal

 

उत्तर लिहिले · 29/12/2020
कर्म · 14895

Related Questions

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम पुस्तके?
गरोदर स्त्रीने कोणते पुस्तके वाचावे?
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे अभ्यासक्रम व पुस्तके सारखेच असतात का?
पाठ्यपुस्तकाच्या वापराबाबतची तुमचे विचार कसे स्पष्ट कराल? माहितीच्या विविध स्रोतांची गरज विशद करून आपल्या विषयाला अनुसरून विस्तृत यांची माहिती कशी संकलित कराल?
पाठ्यपुस्तकाच्या वापराबाबतची तुमचे विचार स्वानुभवातून कसे स्पष्ट कराल?
पुस्तके कागदपत्रांमधून टिपणे लिहण्याचे तंत्र विशद करा.?
मुलांमध्ये पुस्तके वाचण्याची सवय कशी लावावी?