1 उत्तर
1
answers
नंबर सेव्ह न करता व्हाट्सअँप मेसेज कसा करायचा?
1
Answer link
पुढे वाचा - नंबर सेव्ह न करता व्हाट्सअप्प मेसेज कसा करायचा?
व्हाट्सअप्प हे जगातील सर्वांत लोकप्रिय मेसेंजिंग अप्स च्या यादीत आहे आणि का नसावे ते वापरणे हे इतकं सोपे आहे. तुम्हाला व्हाट्सअप्प वरून कोणाला मेसेज पाठवायचा असेल तर काय करावे लागते? फोन नंबर सेव्ह मोबाईल मध्ये करावा लागतो. मग तुम्ही त्यांना मेसेज पाठवू शकता. आणि तुम्हाला नंबर सेव्ह करायचा नसेल. तर तुम्हाला तो परत डिलीट करावा लागतो. ही पद्धत कित्येकांना किचकट वाटते.
माझ्याकडे याचे पूरक असा उपाय आहे तो मी तुम्हाला खाली सांगणार आहे. फोन नंबर सेव्ह न करता मेसेज करण्यासाठी प्ले स्टोर वर बरेच ऍप्स सुद्धा उपलब्ध आहेत परंतु ऍप्स चा उपयोग करणे टाळावे, कारण ते तुमच्या व्हाट्सअप्प सुरक्षिततेसाठी धोक्याचे ठरू शकतात. आणि ते तुम्हाला डाउनलोड करावे लागतात. तर चला बघूया फोन नंबर सेव्ह न करता व्हाट्सअप्प मेसेज कसा करायचा?