1 उत्तर
1 answers

एक 40 वर्षांचा 10 नापास तरुण IPS होऊ शकतो का व कसा ?

8
दुर्दैवाने तुम्ही आता आयपीएस होऊ शकत नाही. आयपीएस होण्यासाठी तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे. आणि वयाची अट देखील असते. खुल्या प्रवर्गातील उमेदवार ३२ वर्ष, इतर मागासवर्गीय ३५ आणि SC/ST ३७ वर्षापर्यंत पात्र असतात.
उत्तर लिहिले · 22/11/2020
कर्म · 282745

Related Questions

एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर गट क?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर याविषयी माहिती मिळेल का उत्तरे या पपेरचे?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर याविषयी माहिती मिळेल का?
अशी कोणती स्पर्धा परीक्षा आहे ज्यात घोटाळे होत नाहीत? हुशार मुलांना मागे ठेवून पैसे देणार्‍या विद्यार्थ्यांना जागा (post) दिली जाते? मग मी कुठल्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे ? माझं Diploma in civil झाले आहे, आता Engineering करत आहे?
वाक्याचे गुण उदारणासह कसे स्पष्ट कराल?
पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ? पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये कोणती आहे?
विविध स्पर्धा अथवा राज्य रा्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूची माहिती संकलन?