दंड

भारतीय दंड संहिता कलम 324 काय आहे?

1 उत्तर
1 answers

भारतीय दंड संहिता कलम 324 काय आहे?

4
जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ नुसार, धोकादायक शस्त्रे वापरून कुणाला जखमी करण्याचा अपराध करते तर अशा व्यक्तीस तीन वर्षांच्या कारावासाची किंवा शुल्क स्वरूपात दंड ठोठावण्यात येईल. अशा कारावासाची शिक्षा व दंड हा गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असते.
उत्तर लिहिले · 11/11/2020
कर्म · 282915

Related Questions

छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठविलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश काढला होता?
कामगाराला जास्त काम करावास कोणता दंड होऊ शकते?
लायसन्स नसल्यावर किती दंड वसूल करण्यात येतो???
पुढील वाक्प्रचार कोणत्या जीवनक्षेत्राशी संबंधित आहे ? 1) डाव साधने 2) घटका बसणे 3) तार जुळणे 4) दंड थोपटणे 5) उलटतपासणी कारणे 6) वरतीमागून घोडे येण 7) भरातवाक्य म्हणणे 8) पिंगा घालणे 9) इंगा दाखविणे 10) गोंधळ घालण
अचानक हाताच्या दंडावर मोस आला आहे, मला खूप काळजी वाटत आहे ?
कोरोना ची लस दंडातच का देतात ?
मर्डर केल्यानंतर किती शिक्षा होते व दंड किती भरावा लागतो?