कला
शिक्षण
नोकरी
पुरस्कार
चित्रकला
मी चित्रकला शिक्षक जाधव सर मी चित्रकला स्पर्धेत नॅशनल पातळीवर मुलांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळून दिली याचा फायदा मला शासकीय नोकरी मिळवण्यासाठी होतो का ?
2 उत्तरे
2
answers
मी चित्रकला शिक्षक जाधव सर मी चित्रकला स्पर्धेत नॅशनल पातळीवर मुलांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळून दिली याचा फायदा मला शासकीय नोकरी मिळवण्यासाठी होतो का ?
7
Answer link
पहीली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या विध्यार्थांना शिकवले तेव्हा तुम्ही कोणते शिक्षक होते म्हणजे प्राहेव्ट आहेत का? तुमचे अभिनंदन कारण तुम्ही मुलांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवून दिले परंतु तुम्हाला शासकीय नोकरी साठी स्ट्रगल करावे लागेल कारण नोकरी आपल्या देशात टॕलेंटवर मिळत नाही तर पैशावर भेटते तुमचे विध्यार्थांना कदाचित नोकऱ्या लागू शकतील कारण घडविणारा मागे असतो घडणारे पुढे असतात उदाहरणार्थ सचिन तेंडूळकर यांचा गुरु आचरेकर यांना कमीलोक ओळखतात पण सचिन तेंडूकरला संपूर्ण जग ओळखतो ....
3
Answer link
पुरस्कार मिळवून दिलेल्या शिक्षकांसाठी विशेष राखीव जागा नसतात.
त्यामुळे तुम्हाला याचा विशेष फायदा होणार नाही. तुम्हाला आधी नोकरीच्या इतर निकषांमध्ये बसावेच लागेल. फक्त तुम्ही जेव्हा मुलाखत, किंवा इतर उपलब्धी म्हणून तुमच्या यशाचा उल्लेख कराल तेव्हा तुम्हाला इतर उमेदवारांच्या तुलनेत प्राधान्य दिले जाईल.