1 उत्तर
1
answers
अटल बोगदयाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो खरा आहे का?
1
Answer link
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच उद्घाटन केलेल्या अटल बोगद्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. पोस्टमधील दाव्यानुसार हा फोटो अटल बोगद्याचा असून जगातील सर्वात लांब 9.02 किमी बोगदा असल्याचे म्हटले आहे. यामुळे मनाली ते लेह मधील अंतर 46 किलोमीटरने कमी होणार आहे.
याशिवा तरुण भारतच्या फेसबुक पेजवरील बातमीत देखील हा फोटो आढळून आला.
⏺️ Fact Check / Verification ⏺️
व्हायरल होत असलेला फोटो अटल बोगद्याचाच आहे का याची आम्ही पडताळणी सुरु केली. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हा फोटो कॅलिफोर्नियातील डेविल्ड स्लाईट टनेलचा असल्याचे म्हटले आहे.
हे सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस 15 मैलांच्या दक्षिणेस आहे, आणि कॅलिफोर्नियाच्या आखाती प्रदेशात पॅसिफिक आणि माँटाराच्या दरम्यान आहे. या बोगद्याचे काम सुरु असताना 2012 मध्ये एका ब्लाॅगमध्ये याचे फोटो शेअर करण्यात आले असल्याचे आढळून आले.
या बोगद्याचे उद्घाटन 2013 मध्ये झाले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ देखील यूट्यूबवर आढळून आला.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अटल बोगद्याचे शेअर केले आहेत. यावरुन जिथे बोगद्याच्या प्रवेशद्वाराचा आकार लक्षात येईल.
⏹️ Conclusion ⏹️
यावरुन हेच सिद्ध होते की, कॅलिफोर्नियामधील बोगद्याचा फोटो अटल बोगद्याचा म्हणून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यावरुन हेच सिद्ध होते की, सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.
⏺️ Sources ⏺️
cruiserclothing- http://www.cruiserclothing.com/blog/inside-the-devils-slide-tunnel
सौजन्यः checkthis@newschecker.in