शिक्षण
उच्च शिक्षण
कोरोना
खाजगी वर्ग
माझ्या मुलीने पुण्यातील एका प्रायव्हेट क्लासला प्रवेश घेतला होता . परंतू ४ दिवसातच कोव्हिडमुळे क्लास ४ दिवसांत बंद पडला. क्लासने ऑनलाईन लेक्चर घेतले. ते समजले नाहीत मुलीला . फी 25000 रु होती. कोणत्याही परिस्थितीत क्लास पैसे परत देणार नाही म्हणतात. भुकंप झाला तरी काय करावे ते सुचवा?
1 उत्तर
1
answers

5
Answer link
मी ही पुण्यात राहतो येथील नियमाबद्दलच्या पध्दती ही माहिती आहे तुम्हाला त्याच्याकडून काही पैशाच्या बाबतीत सहकार्य मिळणार नाही असं मला वाटतं तुम्ही असं करावे मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत ते पुन्हा concepet क्लिअर नाही ते पुन्हा पूर्ण करून घ्यावे शिक्षणाचे नुकसान नको अशी ऑनलाइन का होईना सद्यस्थितीत परिस्थितीनुसार किंवा यात नाही जर नीट सहकार्य त्यांनी केलं तर आपण एक ग्राहक म्हणून सेवा अपेक्षित करता नीट न सेवा दिल्याने त्याबाबत वकिलांचा सल्ला घेऊन ग्राहक मंचात तक्रार दाखल करून घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करावी
धन्यवाद
धन्यवाद