2 उत्तरे
2
answers
एकता कपूर इंडियन आर्मीबद्दल काय बोलली ?
6
Answer link
एकता कपूरने इंडियन आर्मी बद्दल काही बोलली नाही. तर तिने अतिशय गलिच्छ व घाणेरडं अस काम केलं आहे. ज्याच्या मुळे इंडियन आर्मी व जवानांच्या पत्नीचे बदनामी झाली..
काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
एकता कपूर ही भारतीय टेलिव्हिजन व भारतीय चित्रपट क्षेत्रातील नावाजलेली व्यक्ती आहे .
तसेच तिची स्वतःच्या मालकीची ALT Balaji ह्या नावाची कंपनी आहे ही कंपनी वेबसिरीज चालवते आणि तसेच
ALT Balaji ह्या अप्लिकेशन वर एकता कपूर निर्मित XXX नावाची वेबसिरीज प्रसारित झाली त्यात असे दाखविण्यात आले आहे की
एक भारतीय जवान ड्युटी साठी बॉर्डरवर गेला असून त्याची पत्नी घरी एकटी राहत असते व तिचा एक प्रियकर असतो व त्या जवानाची पत्नी तिची संभोग इच्छा भागवण्यासाठी तिच्या प्रिययकरला घरी बोलाविते व त्याला त्या जवानांची एक कर्नल रँक असलेली वर्दी घालते व त्याच्या सोबत संभोग करते.
व संभोगाच्या तिव्रते मध्ये ती. ती वर्दी फाडून टाकते. (वर्दी चा अपमान) अस त्या वेबसिरीज मध्ये दाखविले आहे
आणि हे प्रकरण हिंदुस्थानी भाऊ नामक व्यक्तीने उघडकीस आणले.
एकता कपूर व तिच्या आई वर वेबसिरीज चे निर्माते असल्या कारणाने आत्ता पर्यंत तीन लोकांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे हिंदुस्थानी भाऊ
हिंदुस्थानी भाऊ चे खरे नाव विकास फाटक असून
तो बिग बॉस 13 मध्ये झळकला होता तसेच इंटरनेट वरील फेमस व्यक्ती आहे.

1
Answer link
मी एका नामाकिंत वर्तमानपत्रात वाचलं होतं की
एकता कपूर यांनी एक स्टेटमेंट दिली होती।
indian army तील जवानाच्या पत्नी चे विवहबाह्य
संबंध असतात
मी या स्टेटमेंट चा निषेध करतो
आणि देशातून या स्टेटमेंट साठी एकता कपूर ला
खूप विरोध केला होता