शेती कीटक नाश शेतकरी

नाकतोडे आपला विनाश करणार काय ?

2 उत्तरे
2 answers

नाकतोडे आपला विनाश करणार काय ?

0
विनाश वगैरे काही नाही.पाकिस्तानातुन आलेले हे किडे आता आपल्याकडे हि येत आहेत पाकिस्तान यांना रोखु शकला नाही त्यामुळे हे आपल्या कडे येत आहेत .यांचा वाइट परीणाम शेती वर पिकावर पडणार आहे यांची संख्या खुप जास्त असलौयामुळे यावर काहितरि उपाय केला पाहीजे
उत्तर लिहिले · 30/5/2020
कर्म · 18365
0
नाही करणार . कारण संशोधकांनी त्यावर उपचार काढायला सुरवात केलेली आहे आणि त्या नक्तोड्यांच प्रमाण 50 टक्के झालेले आहे
उत्तर लिहिले · 6/6/2020
कर्म · 220

Related Questions

शेतकरी गटाचे योजना काय आहे?
देवस्थान ईनाम वर्ग ३ शेतजमीन एखादा शेतकरी ६० वर्षाहुन अधिक काळ कसत असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकर्‍यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यास शेतकर्‍याने काय करणे योगय राहिल?
शेतकरी स्वत: सरकारला थेट संपर्क करण्यासाठी सध्याच्या काळात कोणता मार्ग मोकळा नाही, मग काय करावे?
पत्रकार परीषद एक ग्रामीण शेतकरी कशी घेऊ शकतो पद्धत व संपुर्ण प्रक्रिया कशी करावी?
खरीप पिक म्हणजे काय? खरीप पिकाचे प्रकार कोणते आहे?
भारतातील आद्य शेतकरी याविषयी माहिती मिळेल का?
मला माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, पण क्षेत्र सामायिक आहे आणि इतर शेतकरी सहमती देत नाहीत काय करता येईल?