Topic icon

कीटक नाश

0

ज्या ठिकाणी विविध प्रकारचे पशू, पक्षी आणि कीटक नैसर्गिकरित्या आढळतात, त्या जागेला त्यांचे माहेरघर किंवा अधिवास (Habitat) म्हणतात.

अधिवास:

  • अधिवास म्हणजेSpecific नैसर्गिक वातावरण, जिथे एखादा जीव जिवंत राहतो.
  • अधिवासांमध्ये जंगलं, गवताळ प्रदेश, वाळवंट, तलाव, नद्या आणि समुद्र यांचा समावेश होतो.
  • प्रत्येक अधिवासातील विशिष्ट परिस्थितीनुसार तेथील प्राणी आणि वनस्पती जीवन जगण्यासाठी अनुकूल बनलेले असतात.

भारतातील काही महत्त्वाचे अधिवास:

  • पश्चिम घाट: जैवविविधतेने नटलेला असून अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि कीटकांचे घर आहे.
  • सुंदरबन: रॉयल বেঙ্গল टायगरसाठी प्रसिद्ध.
  • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान: एकशिंगी गेंड्यांसाठी ओळखले जाते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 460
0
कीटकभक्षी वनस्पतींची काही उदाहरणे खालीलप्रमाणे:
  • व्हीनस फ्लायट्रॅप (Venus flytrap): ही वनस्पती कीटकांना आपल्या पानांमध्ये अडकवून त्यांचे भक्षण करते.
  • पिचर प्लांट (Pitcher plant): या वनस्पतीमध्ये कीटक आकर्षित होऊन एका घड्याळ्यासारख्या आकारात अडकतात आणि त्यांचे पचन होते.
  • संड्यू (Sundew): या वनस्पतींच्या पानांवर चिकट द्रव असतो, ज्यात कीटक अडकतात आणि त्यांचे भक्षण होते.
  • ब्लॅडरवर्ट (Bladderwort): ही वनस्पती लहान जलीय कीटकांना पकडण्यासाठी मूत्राशयासारखे अवयव वापरते.
  • कॉर्कस्क्रू प्लांट (Corkscrew plant): या वनस्पतीमध्ये भूगर्भीय सापळे असतात, ज्यात लहान जीव अडकतात.

टीप: ही काही प्रमुख कीटकभक्षी वनस्पतींची उदाहरणे आहेत, या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या कीटकभक्षी वनस्पती जगात आढळतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 460
0
भक्षी वनस्पतींची काही नावे:
  • ड्रोसेरा (Drosera): या वनस्पतीला सनड्यू (Sundew) असेही म्हणतात. याच्या पानांवर चिकट द्रव असतो, ज्यामुळे कीटक आकर्षित होतात आणि चिकटून राहतात.

  • डायोनिया (Dionaea): या वनस्पतीला व्हीनस फ्लाईट्रॅप (Venus Flytrap) म्हणून ओळखले जाते. हे किटकांना पकडण्यासाठी आपले पाने बंद करते.

  • नेपेंथेस (Nepenthes): या वनस्पतीला पिचर प्लांट (Pitcher Plant) म्हणतात. यात एक घड्याळासारखा भाग असतो, ज्यात कीटक अडकतात.

  • सार्रासेनिया (Sarracenia): या वनस्पतीमध्ये नळीसारखी रचना असते, ज्यात कीटक येतात आणि पचनासाठी तयार असलेल्या द्रवात पडतात.

  • युट्रिकुलरिया (Utricularia): या वनस्पतीला ब्लॅडरवर्ट (Bladderwort) म्हणतात. या वनस्पती पाण्यामध्ये लहान पिशव्यांसारखे अवयव वापरून सूक्ष्म जीव आणि कीटक पकडते.

या वनस्पतींच्या नावांव्यतिरिक्त, इतरही अनेक प्रकारच्या भक्षी वनस्पती आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारे आपले भक्ष्य पकडतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 460
2
कसा होतो मलेरिया?
' मलेरिया' हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होत असून तो एनोफिलिस जातीचा डास चावल्याने होतो. मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश करून पोटात जातात व आपली संख्या वाढवितात. त्यानंतर तांबड्या रक्त पेशींमध्ये ते स्वतःहून मिसळतात.

' मलेरिया'चे चार प्रकार-
(1) प्लासमोडियम फेल्सीपेरम
(2) प्लासमोडियम वाइवॅक्स
(3) प्लासमोडियम मलेरिया
(4) प्लासमोडियम ओवेल
प्लासमोडियम फेल्सीपेरम व प्लासमोडियम वाइवॅक्स हे कमी क्षमतेचे आजार आहे मात्र, फेल्सीपेरम मलेरिया सर्वात धोकेदायक असून याचे संक्रमण झपाट्याने होते.

कसा पसरतो मलेरिया-
' मलेरिया' एक विषाणूपासून संक्रमित केला जातो. या विषाणूचे संक्रमण डास चावल्याने होते. डास चावत असताना रक्त ओढत असतो, त्या दरम्यान मलेरियाचा विषाणू शरीरात प्रवेश करतो व सरळ पोटात जाऊन बसतो. त्या ठिकाणी तो आपली संख्या वाढवतो. 8-9 दिवसात ते विषाणू मोठे होतात व तांबड्या रक्त पेशींवर हल्ला चढवितात. तेव्हा त्या ठिकाणी ही ते त्यांची संख्या वाढवितात.

कोणता डास धोकादायक-
' एनोफिलिस' जातीचा डास मलेरियाच्या विषाणूंचे संक्रमण करतो. मलेरिया झालेल्या व्यक्तीला हा डास चावतो व रक्त शोषत असताना मलेरियाचे विषाणू डासाच्या शरीरात प्रवेश करतात. तोच डास मलेरिया न झालेल्या व्यक्तीला चावतो तेव्हा त्याच्या शरीरात ते विषाणू प्रवेश करतात व त्याला ही मलेरियाची लागण होते.
उत्तर लिहिले · 28/2/2021
कर्म · 14895
4
20/09/2020...


“अरे यार, डास मलाच का चावतात?” विज्ञानाने दिलेलं रंजक उत्तर…

●       पावसाळा आला की त्याच्यासोबत आणखी काही पाहुणे देखील येतात. आणि हे पाहुणे आपल्याकडे पाहुणचार करायला नाही तर आपलं रक्त प्यायला येत असतात. आतापर्यंत तुम्हाला कळालेच असेलं की, आम्ही डासांबाबत बोलत आहोत. हे डास येतात आणि आपली रात्र खराब करून जातात.
           बरं कितीही गुडनाईट आणि कितीही मॉर्टीन जाळलं तरी उपयोग नाही. आजकाल डासांवर ह्या गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही.
डासांचा त्रास हा सगळ्यांनाच होत असतो. पण ह्यातही काही लोक खूप लकी असतात. ते म्हणजे ज्यांना डास चावत नाहीत…!
कधी कधी वाटतं की त्यांच्याकडे कुठलीतरी दैवी शक्ती असावी, ज्यामुळे डास त्याच्यापासून दूर राहतात.
नाहीतर आम्ही! कितीही पांघरूण घेऊन झोपलं तरी डास कुठूनतरी मार्ग काढून आमच्यापर्यंत पोहोचतातच.
आणि बरं, असंही नाही की एकदा चावून निघून जातील…!
तर त्यांना आमचा सूड घ्यायचा असतो म्हणून ते पहिले चावणार नाही तर गुण-गुण  करत आधी कानाजवळ फिरतील. मग आपली झोपमोड झाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी चावतील आणि जोपर्यंत अगदी खडबडून जागे होणार नाही तोवर ते आपल्याला सतावत राहतील,
तुम्ही देखील ह्याच प्रकारच्या लोकांमध्ये येता का ज्यांच्याकडे मुली नाही तर डास जास्त आकर्षित होतात?
म्हणजे ते जाहिरातीत दाखवतात की – डीओ लावल्यावर मुली आपल्याकडे आकर्षित होतात…पण प्रत्यक्ष आयुष्यात डास जास्त आकर्षित होतात…!
तर आज हे नक्की समजून घ्या – की आपल्याकडे जर जास्त डास आकर्षित होत असतील तर त्याच्या मागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. हीच कारणं आपण आज जाणून घेणार आहोत.


◆ पहिलं कारण – घाम !

ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांच्याकडे डास अधिक आकर्षित होतात. जेव्हा आपल्या शरीरातून घाम निघतो त्यात लॅक्टिक अॅसिड, युरीन अॅसिड आणि अमोनिया सारखे तत्व आढळतात.

हे सर्व तत्व डासांना आपल्याकडे आकर्षून घेतात. तसेच घामाच्या वासाने देखील डास आकर्षित होतात.

◆ दुसरं – प्रेग्नन्सी…!

गर्भवती स्त्रियांच्या शरीराचे तापमान इतर स्त्रियांच्या तुलनेत जास्त असते. तसेच, गर्भवती स्त्रियांच्या शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे जो विशिष्ट गंध तयार होतो त्यामुळे देखील डास अशा स्त्रियांकडे आकर्षित होतात

◆ तिसरं आणि सर्वात मोठं कारण – तुमचा रक्तगट…!

एकूण चार प्रकारचे रक्त गट असतात. ए, बी, एबी आणि ओ.

ओ रक्त गट हा सर्वाधिक लोकांचा असतो. ह्या रक्त गटात साखरेचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे हे रक्त पचविणे डासांसाठी सोपे ठरते. ह्याचं कारणामुळे ओ रक्त गटाच्या लोकांना डास जास्त चावतात.

◆ चौथं कारण – दारू!

रिसर्च नुसार सामान्य स्थितीच्या तुलनेत बियर प्यायलेल्या व्यक्तीला डास अधिक प्रमाणात चावतात. कारण बियर प्यायल्यानंतर शरीरातून एक वेगळ्याच प्रकारचा गंध येतो जो डासांना आकर्षून घेतो.

◆ पाचवं कारण – शरीरावरील बॅक्टरीया…

आपल्या त्वचेवर असलेले बॅक्टेरिया देखील डास चावण्याच एक मोठं कारण आहे. पायावर बॅक्टेरिया जास्त असतात. त्यामुळे ह्या ठिकाणी डास जास्त चावतात.

◆ सहावं कारण – शरीराची “केमिस्ट्री” !

विज्ञानानुसार काही लोकांमध्ये अट्रॅक्टिव प्रकारचे कंम्पाउंड्स असतात जे डासांना त्यांच्याकडे आकर्षून घेतात. ज्या लोकांमध्ये असे कंम्पाउंड्स आढळतात त्यांना डास जास्त चावतात.

◆ सातवं कारण – स्त्रिया अधिक “आकर्षक” 😉

स्त्रियांच्या शरीरात काही विशिष्ट प्रकारचे तत्व आढळतात जे पुरुषांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत डास स्त्रियांकडे अधिक आकर्षित होतात.

आता जर तुम्हाला देखील डास चावत असतील तर “मी फार गोड आहे” म्हणून मला डास जास्त चावतात अशी कारणे देणं बंद करा…!  आणि खरी कारणं सांगून इतरांना इम्प्रेस करा! 😀

उत्तर लिहिले · 20/9/2020
कर्म · 14865
2
2004 सालच्या अहवालानुसार, इतर रक्तगटांच्या व्यक्तींच्या तुलनेत डास ओ रक्तगटाच्या व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात.
या अभ्यासानुसार डास सर्वप्रथम ओ रक्तगट त्यानंतर ए रक्तगट त्यानंतर बी रक्तगट आणि सगळ्यात शेवटी एबी रक्तगटाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात. त्यामुळे ओ रक्तगटाच्या व्यक्तींनी डासांपासून स्वतः चा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण डासांमुळे मलेरिया , डेंगी , चिकनगुनिया, झिका यासारख्या आजारांचा धोका वाढतो.
👉 गर्भवती स्त्रिया :
वयोवृद्ध किंवा लहान मुलांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांमध्ये डासांचा डंख होण्याचा धोका अधिक असतो. the annals of tropical medicine and parasitology 2004 च्या अभ्यासानुसार सामान्य स्त्रियांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांना डास चावण्याचा धोका दुप्पट असतो. मेटॅबॉलिक रेट अधिक असणार्यांमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या निर्मितीचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे त्यांच्याकडे डास आकर्षित होतात. गर्भवती स्त्रियांचे मेटॅबॉलिझम वाढलेले असते त्यामुळे त्यांना डास चावण्याची शक्यताही वाढते.
👉 तुमची जणुकं mosquito magnet असल्यास :
तुमच्या शरीरातील जणूकं तुम्हांला mosquito magnet बनवतात.the journal Infections, Genetics and Evolution 2013 सालच्या अभ्यासानुसार शरीरातील काही विशिष्ट जणूकं डासांना आकर्षित करतात.the journal Infections, Genetics and Evolution नामक ही जणूकं शरीराच्या वासामध्ये असतात. त्यामधील केमिकल्समुळे डास अधिक जवळ येतात. तसेच डास विशिष्ट भागावर चावतात. ‘Olfaction in Mosquito-Host Interactions’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार डेंगीला कारणीभूत असणारे डास (Aedes aegypti) डोक्याजवळ अधिक चावतात.♍
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_97.html

3
दुकानात खूप सारे साधने असतात पण कोणती साधने काम करतील हे आपल्याला ठाऊक नसते, तर त्यासाठी दुकानातील फास्ट कार्ड विकत घ्यावे.
मग फास्ट कार्ड जाळल्या लगेच मच्छर घरातून फरार होतील किंवा मरतील.
हे कार्ड्सचे पाकीट फक्त १० रुपयात दुकानात उपलब्ध असतात.
उत्तर लिहिले · 26/6/2020
कर्म · 410