संगणक प्रणाली अभियांत्रिकी
संगणक प्रणाली
इंटरनेटचा वापर
प्रिंटर
मी एखादे एम एस वर्ड मध्ये टाईप केलेला मजकूर प्रिंट काढण्यासाठी पेन ड्राईव्ह मध्ये बाहेर झेरॉक्स करण्यासाठी घेऊन गेल्यास त्या ठिकाणी त्या प्रिंट व्यवस्थित येत नाहीत म्हणजेच सेटअप करण्याची गरज पडते तर व्यवस्थित प्रिंट किंवा सेटअप करण्यासाठी काय करावे?
1 उत्तर
1
answers

5
Answer link
तुम्ही जो मजकूर एक्सेल मधे टाइप केला आहे तो प्रिंट करण्यासाठी तुम्हाला त्याची पेज साइज़ एडजस्टमेंट करावी लागणार, जेव्हा तुम्ही तो मजकूर pc मधून पेन ड्राइव मधे टाकला तेव्हा ति जशी च्या तशी फ़ाइल पेन ड्राइव मधे टाकली आहे , तस न करता तुम्ही मोबाइल मधे किंवा कॉम्पुटर च्या एक्सेल मधे जा तिथे टाइप केलेला मजकूर डायरेक्ट प्रिंट करा या ऑप्शन वर जाऊन प्रिंट त्याचा योग्य असा A4 पेज सेटअप करा आणि प्रिन्ट हे बटन दाबा , ऐकून घ्या मोबाइल मधून प्रिंट कशी निघणार असा विचार करसाल तर सांगतो मोबाइल मधून प्रिंट निघु शकणार नाही परंतु तुम्ही प्रिंट केले म्हणजे तो डॉक्यूमेंट दुकानातून प्रिंट मिळण्यासाठी A4 साइज़ मधे PDF स्वरुपात सेव होतो , नंतर हा पीडीएफ तुम्ही प्रिंटर वाल्या जवळ न्या जसा पीडीएफ असेल तशी च प्रिंट तुम्हाला मिळणार .