संभाव्यता
तीन नाण्याची नाणेफेक केली तर सर्व काटे पडण्याची संभाव्यता काय?
1 उत्तर
1
answers
तीन नाण्याची नाणेफेक केली तर सर्व काटे पडण्याची संभाव्यता काय?
6
Answer link
उत्तर --: नमुना अवकाश ( S ) = { HHH , HHT , HTH , THH , TTT , TTH , THT , HTT }
【 ( H म्हणजे Head ( छापा ) आणि T म्हणजे Tail ( काटा ) 】
n ( S ) = ८
★ सर्व काटे पडण्याची संभाव्यता ( A )
A = { TTT }
n ( A ) = १
p ( A ) = n ( A ) / n ( S )
= १ / ८
धन्यवाद।।
【 ( H म्हणजे Head ( छापा ) आणि T म्हणजे Tail ( काटा ) 】
n ( S ) = ८
★ सर्व काटे पडण्याची संभाव्यता ( A )
A = { TTT }
n ( A ) = १
p ( A ) = n ( A ) / n ( S )
= १ / ८
धन्यवाद।।