गायन

गायन करताना आवाज बसू नये यासाठी काय करावे काय खावे?

2 उत्तरे
2 answers

गायन करताना आवाज बसू नये यासाठी काय करावे काय खावे?

5
गायन करताना आवाज बसु नये म्हणून १)आळे२)काळीमिरी३)मध मिश्रण करुन (ठेचून )दिवसातून ३ते४वेळा चाटण करावे आवाजात मधूरता येते
उत्तर लिहिले · 16/11/2019
कर्म · 10515
0
गायन सुरू करण्य आधी गूळ जिभेवर धरून चोखल्याने आवाज खुलतो व संपल्यानन्तर परत गुळाचा खडा तोंडात धरून चोखावा आवाज बसत नाही
उत्तर लिहिले · 16/11/2019
कर्म · 0

Related Questions

वेदकाळात गाईची विशेष काळजी का घेतली जाई?
चित्रकला गीत गायन?
माझ वय २३ वर्ष आहे मला गायणाची खुप आवड आहे मला गायन शिकायचे आहे तर मि काय करू?
भारताच्या राष्ट्रगीताचा गायन कालावधी किती सेकंदाचे आहे ?
सिंगिंग शो मध्ये ऑडिशन साठी फी घेतात का ?