1 उत्तर
1
answers
वेदकाळात गाईची विशेष काळजी का घेतली जाई?
1
Answer link
वेदकाळात गाईंची विशेष काळजी का घेतली जाई? उत्तर : (१) वेदकाळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत. (२) त्या काळात गाईंचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई; त्यामुळे गाईंना विशेष किंमत असे (३) अशा किमती आणि उपयुक्त गाई कोणी चोरून नेऊ नयेत, म्हणून वेदकाळात गाईंची विशेष काळजी घेतली जाई.