गायन
माझ वय २३ वर्ष आहे मला गायणाची खुप आवड आहे मला गायन शिकायचे आहे तर मि काय करू?
2 उत्तरे
2
answers
माझ वय २३ वर्ष आहे मला गायणाची खुप आवड आहे मला गायन शिकायचे आहे तर मि काय करू?
0
Answer link
आवड आणि छंद व्यक्तीला नेहमी तरुण ठेवते. तुह्माला गायन शिकायचे असेल तर त्यासाठी नक्कीच कुठेतरी क्लास लावा. आवड असल्यास मार्ग नक्कीच सापडतो