पिन कोड बँक इंटरनेट बँकिंग

जर एटीएम पिन कोड लिंक झाल्यास काही धोका आहे का ?

1 उत्तर
1 answers

जर एटीएम पिन कोड लिंक झाल्यास काही धोका आहे का ?

2
फक्त पिन कोड लीक होऊन जास्त नुकसान होणार नाही. मात्र जर पिन बरोबर ए टी एम कार्डचा नंबर देखील लीक झाला किंवा एखाद्याने पाळत ठेऊन कार्ड नंबर चोरला तर तुमच्या अकाउंटवरून पैसे काढले जाऊ शकतात.  त्यामुळे लवकरात लवकर बँकेत जाऊन किंवा ए टी एम मशीन द्वारे पिन बदलून घ्या.
उत्तर लिहिले · 11/4/2019
कर्म · 282765

Related Questions

नेट बँकिंग म्हणजे काय?
पी. ओ. एस. वापरण्याचे लाभ काय आहेत ते वापरताना कोणती खबरदारी घ्यावी?
ऑफलाइन गाणी वाजविण्यासाठी कोणते अँप आहे?
इंटरनेटचा वेग कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो?
UPI अँप कोणते वापरू जेणेकरून मला त्याचा जास्त फायदा होईल?
इंटरनेट कोणत्याही रोगाची माहिती खरी असते का?
एखाद्या व्यक्तीस आपल्याकडून GPay ने पेमेंट हवे असेल, तर आपल्याकडे त्याची कोणती माहिती असायला हवी?