Topic icon

पिन कोड

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
5
सध्या महाराष्ट्र शासनाने कोरोनाबद्दलचे नियम शिथिल केलेले आहेत.
ज्या सभागृहात किंवा मंगल कार्यालयात विधी आहे त्याच्या एकूण क्षमतेच्या ५०% लोक उपस्थित राहू शकतात.
केटररकडील माणसे जर मंडपात असतील तरच ते मोजले जातील.
उत्तर लिहिले · 10/11/2021
कर्म · 61500
4
🏣   _*शेवटी आपण सगळे पत्त्यातल्या नावापुरते धनी. मजकुराचा मालक निराळाच*_

🔰📶 *MAHA DIGI| INFORMATION*

सध्याचे युग ऑनलाइन खरेदीचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ऑनलाइन ऑर्डर देताना वस्तू ज्या गावी पोहोच करावयाची आहे त्या गावाचा ‘पिन’ द्यावा लागतो. त्या गावी वस्तू देण्याची सुविधा आहे की नाही, हे ‘पिन’नेच  निश्चित केले जाते. म्हणजेच आता ‘पिन’ हा फक्त पोस्ट ऑफिसपुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचा उपयोग बँका व ऑनलाइन शॉिपग वेबसाइट्स यांनाही तितक्याच समर्थपणे होतो.

📮 *वैशिष्टय़े* :

▪ जगातील सर्वात मोठे पोस्टाचे जाळे भारतात आहे. १,५५,५३१ पोस्ट ऑफिसेस भारतभर पसरलेली असून, खेडय़ांत त्यांची संख्या १,३९,८८२ (सुमारे ९० टक्के) आहे. (आíथक वर्ष २०१८-१९ चा अहवाल)

▪ भारतीय डाक विभागात चार लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

▪ एक पोस्ट ऑफिस सरासरी आठ हजार ७७०जणांना सेवा पुरवते.

▪ एक पोस्ट ऑफिस सुमारे २१.१४ चौ. कि.मी. क्षेत्राला सेवा पुरवते.

▪ जगातील सर्वात उंचावर असणारे पोस्ट ऑफिस हिमाचल प्रदेशातील लाहूल व स्पिती जिल्ह्य़ात हिक्कीम येथे आहे. त्याचा पिन १७२ ११४ आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १५ हजार फूट आहे.

▪ भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस मुंबई येथील जीपीओ (जनरल पोस्ट ऑफिस) असून, तेथे १०० पेक्षा जास्त काउंटर्स आहेत. त्याचा पिन ४००००१ आहे.
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
▪ जम्मू – काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्य़ातील दाल सरोवरामध्ये भारतातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस आहे. ‘नेहरू पार्क तरंगते पोस्ट ऑफिस’ असे त्याचे नाव असून, त्याचा पिन १९० ००१ आहे. त्याचे उद्घाटन २०११ मध्ये झाले.

▪ सर्व स्त्री कर्मचारी असणारे पोस्ट ऑफिस शास्त्री भवन, नवी दिल्ली येथे २०१३ साली सुरू झाले. त्याचा पिन ११० ००१ आहे.

▪ भारतात एकूण १९,१०१ ‘पिन’ आहेत.

▪ पोस्ट खात्यातर्फे दरवर्षी १५ ते २१ जानेवारी दरम्यान ‘पिन कोड सप्ताह’ साजरा केला जातो. या काळात लोकांमध्ये ‘पिन’ जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 15/1/2020
कर्म · 569205
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
औरंगाबाद

                   पोस्टल
पिन कोड
.              431001 आहे
उत्तर लिहिले · 13/4/2019
कर्म · 123540