1 उत्तर
1
answers
पेट्रोल पंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधा कोणत्या ?
28
Answer link
भारतात जितके पेट्रोल पंप आहेत, त्यातले ९५% हुन अधिक पेट्रोल पंप सरकारी ऑइल कंपन्यांपैकी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम किंवा भारत पेट्रोलियमशी संबंधित आहेत.
📍पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल किंवा डिझेल भरायला तर जात असाल, पण आपल्यापैकी अनेकजण असे असतील ज्यांची पेट्रोल पंपावर कधी ना कधी फसवणूक झाली असेल. आपल्यापैकी खूपच कमी जणांना पेट्रोल पंपावर ग्राहकांना मिळणाऱ्या अधिकारांची माहिती असेल. आज आपण पेट्रोल पंपावर ग्राहकांना मिळणाऱ्या अधिकारांबद्दल जाणुन घेणार आहोत…
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
*🎯पेट्रोल पंपावर ग्राहकांना कोणकोणते अधिकार मिळतात ?*
*👉गुणवत्ता तपासणीचा अधिकार :* पंपावर जाऊन इंधन भरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आपल्या वाहनात भरल्या जाणाऱ्या डिझेल व पेट्रोलची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार आहे. आपण पैसे देऊन विकत घेत असलेल्या वस्तू किंवा सेवा योग्य आहेत का नाही ते जाणून घेण्याचा ग्राहकाला हक्क आहे.
👉 *भेसळ तपासण्याचा अधिकार :* पेट्रोलमध्ये भेसळ आहे का नाही हे तपासण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. त्यासाठी पेट्रोल भरणाऱ्या यंत्राचे नोजल साफ करुन फिल्टर पेपरवर पेट्रोलचा एक थेंब टाकावा. दोन मिनटात त्या थेंबाचे बाष्पीभवन झाले किंवा थेम्ब टाकलेली जागा गुलाबी झाली तर पेट्रोलमध्ये भेसळ नाही असे मानावे.
*👉मोजमाप करण्याचा अधिकार :* ग्राहकाला पंपावर योग्य प्रमाणात इंधन दिले जात आहे का नाही हे तपासण्याचा आणि बिल मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी वजन आणि तपासणी विभागाने पेट्रोल पंपाला दरवर्षी प्रमाणित करुन दिलेल्या पाच लिटरच्या मापात इंधन भरुन ते योग्य प्रमाणात आहे का ते तपासता येते. यामध्ये २५ मिलीपेक्षा जास्त तफावत आढळल्यास पेट्रोल पंप मालकावर कारवाई होऊ शकते.
👉 *इंधनाची घनता तपासण्याचा अधिकार :* ग्राहकाला आपल्या वाहनात भरल्या जाणाऱ्या इंधनाची घनता तपासणी करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी पेट्रोल पंपावर असणाऱ्या ५०० मिलीच्या भांड्यात ७५% इंधन घेऊन ASTM या यंत्राच्या माध्यमातून तपासलेले इंधनाचे तापमान आणि घनता रजिस्टरमध्ये देण्यात आलेल्या घनतेसोबत जुळावी लागते.
👉 *तक्रार करण्याचा अधिकार :* पेट्रोल पंप किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाच्या तक्रारींचे निवारण केले नाही तर केंद्रीय सार्वजनिक तक्रार आणि देखरेख व्यवस्थापनाकडे जाऊन तक्रार नोंदवू शकता.
👉या तक्रारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या नोडल अधिकाऱ्याकडे पाठवल्या जातात आणि ग्राहकाच्या तक्रारींचे निवारण केले जाते.
👉 *ग्राहकांना मिळणाऱ्या विनामूल्य सुविधा :* आपत्कालीन स्थितीत ग्राहकांना पेट्रोल पंपावरुन निशुल्क दूरध्वनी कॉल करता येतो. तसेच वाहनांच्या चाकांमध्ये निशुल्क हवा भरता येते.
👉निशुल्क पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह वापरता येते. मोफत प्रथमोपचार घेता येतो. तक्रार करण्यासाठी तक्रारपेटी असते. अग्निशामक उपकरणे वापरता येतात.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
🎯 _*जाणून घ्या पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या अधिकारांबाबत!*_
*📍पेट्रोल पंपावर 'या' पाच सुविधा मिळतात मोफत, जाणून घ्या...*
-------------------^^^-------^- -
_पेट्रोल पंपावर मिळणऱ्या अधिकारांबाबत खूप कमी लोकांना माहीत असते. म्हणून आज तुम्हाला मिळणाऱ्या अधिकारांबाबत पाहुयात..._
▪ _ग्राहकांना पेट्रोलची किंमत जाणून घेण्याचा अधिकार आहे._
👉 पेट्रोल पंपावर आपण हवा मोफत भरू शकतो.
▪ _पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल खरेदी करणाऱयांच्या गाडीत मोफत हवा भरण्याची व्यवस्था करणे पंपाची जबाबदारी आहे. यासाठी कोणाताही चार्ज द्यावा लागत नाही._
▪ _इर्मजन्सी परिस्थिती ग्राहकांना एक फोन कॉल करण्याचा अधिकार आहे._
👉 फोनची बॅटरी संपली किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यास आपण पेट्रोल पंपावरून इमर्जन्सी कॉलही करू शकतो.
👉 पेट्रोल पंपावर आपण पाणी ही मोफत पिऊ शकतो.
▪ _पंपावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे._
👉 दुखापत झाल्यावरही पेट्रोल पंपावर आपण तात्पुरती मलमपट्टी करू शकतो.
👉 पेट्रोल पंपावर आपल्याला फर्स्ट एड बॉक्सची सुविधा मोफत उपलब्ध करून दिलेली असते.
▪ _अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीसाठी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे._
▪ _शौचालय असणे ही पेट्रोल पंपाची जबाबदारी आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणाताही चार्ज घेता येत नाही._
▪ _पेट्रोलची खरेदी केल्यावर बिल मागण्याचा अधिकार ग्राहकांना आहे., जर काही धोका झाला तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता._
▪ _जर चिटींग झाली तर तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. यासाठी पंपावर कम्पलेंट वही किंवा बॉक्स असणे गरजेचे आहे._
________________________________
*_⛽पेट्रोल पंपवर मोफत मिळतात 'या' सुविधा; तुम्हाला माहितीहेत का?_*
*◼इमर्जन्सी कॉल-* आपत्कालीन परिस्थितीत पेट्रोल पंपवरुन एक फोन कॉल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी पेट्रोल पंप चालक कोणतंही शुल्क आकारू शकत नाही.
*◼गाडीत मोफत हवा-* पेट्रोल पंपवर पेट्रोल/डिझेल भरणाऱ्या गाडीत मोफत हवा भरता येते. विनाशुल्क ही सुविधा उपलब्ध आहे.
*◼मोफत पाणी-* वाहन चालकांना पिण्याचं पाणी मोफत देण्याच्या सूचना पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. याशिवाय पेट्रोल पंप चालकांना स्वच्छतागृहाची सुविधादेखील मोफत द्यावी लागते.
*◼प्रथमोपचार-* एखादी व्यक्ती अपघातात जखमी झाल्यास ती व्यक्ती पेट्रोल पंपवर प्रथमोपचार करुन घेऊ शकते. ही सुविधादेखील मोफत आहे.
*◼तक्रार पेटी-* पेट्रोल पंपावर तक्रार पेटी असणं अनिवार्य आहे. ग्राहक त्यांच्या अडचणी, तक्रारी या पेटीत टाकू शकतात.
*◼दर्जाची तपासणी-*;प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल, डिझेलची तपासणी करण्याचा अधिकार आहे. ग्राहकाला इंधनाच्या दर्जाबद्दल संशय असल्यास तो फिल्टर पेपर टेस्ट करू शकतो.
*◼प्रमाणाची तपासणी-* इंधनाच्या प्रमाणाची तपासणी करण्यासाठी पेट्रोल पंपवर 5 लीटरचं माप असणं गरजेचं आहे.
*◼पेट्रोल दराची माहिती-* प्रत्येक ग्राहकाला इंधन भरण्याआधी त्याची किंमत जाणून घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपवर पेट्रोल, डिझेलची किंमत मोठ्या अक्षरात लिहिलेली असावी.
*◼बिलाची मागणी-* पेट्रोल/डिजेल भरल्यानंतर बिलाची मागणी करण्याचा अधिकार आहे. फसवणूक झाल्यास ग्राहक बिलाच्या आधारे तक्रार दाखल करू शकतो.
_______________________
*🎙पेट्रोल पंपावरील मोफत सुविधा*
⛽ कोणत्याही पेट्रोल पंपावर सामान्य लोकांच्या गाडीमध्ये हवा भरण्याची सुविधा अगदी मोफत पुरवली जाते. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या मालकाला हवा भरण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन पट्रोल पंपावर लावावी लागते. सोबतच टायरमध्ये हवा भरण्यासाठी एका व्यक्तीला तेथे थांबावे लागते. पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर तुम्हाला बिल घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
⛽ याप्रकारच्या पेट्रोल पंपच्या मालकाला सामान्य लोकांना 'या' सुविधा देणे भाग आहे. जर त्याने असे नाही केले, तर त्याबद्दल तक्रार करू शकतो. या तक्रारी नंतर पेट्रोल पंपाच लायसन्स रद्द होऊ शकतं आणि दंडही भरावा लागतो.
📌 मिळणाऱ्या मोफत सुविधा :
१) सामान्य जनतेला सगळ्या पेट्रोल पंपावर टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा मोफत मिळते.
२) पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा ही मोफत असते.
३) पेट्रोल पंपावर वॉशरूमची सुविधा देखील मोफत केलेली जाते, जर वॉशरूम तुटलेले फुटलेले किंवा अस्वच्छ असेल तर तुम्ही तक्रार करू शकता.
४) पेट्रोल पंपावरती सामान्य जनतेसाठी फोन कॉलची सुविधा देखील उपलबद्ध केली पाहिजे, कारण कधी इमरजंसी कॉल करायचा असेल आणि नेटवर्क प्रॉब्लम किंवा काही कारणास्तव फोन लागत नसेल तर या मोफत फोन सुविधेचा वापर सामान्य जनता करू शकते.
५) पेट्रोल पंपावरती प्रथमोपचार साहित्य उपलब्ध असणे गरजेचे आहे, कधीही एखादा अपघात होऊ शकतो, त्यात हे साहित्य उपयोगी येते.
६) पेट्रोल पंपावरती फायर सेफ्टी डिवाइसेज असणे खूप महत्वाचे आहे. पेट्रोल पंपावरती आग लागण्याची श्यक्यता खूप जास्त असते, त्यासाठी फायर सेफ्टी डिवाइसेज सगळ्या पेट्रोल पंपावर असणे गरजेचे आहे.
७) ज्या पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल भरता तिथून बिल घेणे हा तुमचा अधिकार आहे. जर तेथील सहकारी तुम्हाला बिल देण्यास नकार देत असतील तर त्याची तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.
८) सर्व ग्राहकांना क्वालिटी और क्वांटिटी जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
9) पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती डिस्पलेवर दर्शवणे गरजेचे आहे.
१०) सर्व पेट्रोलपंपावर तक्रार पेटी असायला हवी.
११) पेट्रोल पंपावर मालक आणि पेरोलीयम कंपनीचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर देणे गरजेचे आहे.
१२) सगळ्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप सुरू होण्याचा आणि बंद होण्याची वेळ दर्शवणे गरजेचे आहे.
⛽ जर पेट्रोल पंपावर यापैकी कुठलीही सुविधा मोफत दिली नाही तर तुम्ही पेट्रोल पंपाच्या मालकाविरुद्ध तक्रार करू शकता. ही तक्रार सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीवेंस रिड्रेस एंड मॉनिटरिंग सिस्टम या पोर्टलवर जाऊन करू शकता.
💁♂️ *नवीन कायद्यामुळे आता पेट्रोलपंपावरील पेट्रोल चोरीचीही करता येईल तक्रार*
⛽ देशातील पेट्रोल पंपांवर चिप लावून तेल चोरी करणे आता ऑपरेटर्सना महागात पडणार आहे. 20 जुलै रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतर पेट्रोल पंप ऑपरेटर्सवर आपली पकड घट्ट करण्यास सुरवात करतील.
📑 *पेट्रोल पंप परवाना रद्द होऊ शकतो*
★ कमी पेट्रोल आणि डिझेलच्या तक्रारीमुळे ग्राहक वैतागले आहेत.
★ आता पेट्रोल पंपवर सरकारच्या मानकांनुसारच पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध होईल.
★ ग्राहकाने याविषयी तक्रार केल्यास दंडासह त्याचा पेट्रोल पंपावरील परवाना देखील रद्दबातल देखील होऊ शकतो.
★ आता पेट्रोल पंप ऑपरेटर नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांची फसवणूक करू शकत नाहीत.
★ ग्राहकांनी कमी तेल मिळाल्याबद्दल तक्रार केल्यास ग्राहक कायद्याने सक्षम कोर्टाने शिक्षेची तरतूद केली आहे.
★ पहिल्यांदा कोर्टात दोषी ठरल्यास पेट्रोल पंप मालकाचा परवाना दोन वर्षापर्यंत निलंबित केला जाऊ शकतो.
★ पेट्रोल पंप मालकाविरूद्ध दुसर्या किंवा नंतरही तक्रार आल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाऊ शकतो.
📌 पेट्रोल पंपचे मालक सामान्य माणसाने कमावलेल्या पैशाची कमाई अनेक प्रकारे लूट करतात. परंतु आता या कायद्यामुळे अशा गोष्टींना आळा बसणार आहे.