पेट्रोल पंप
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
6
Answer link
असे शब्द बोलीभाषेतून प्रचलित होतात.
जेव्हा दुचाकी गाड्या पहिल्यांदा बाजारात आल्या त्यावेळेस त्या पेट्रोलवर चालत. आणि बहुतांशी लोकांकडे दुचाकी असत आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या फार कमी लोकांकडे असे.
अशा वेळेस पंपातून पेट्रोल टाकण्यासाठी लोक ज्या ठिकाणी जात त्याला पेट्रोल पंप म्हणू लागते. आणि काही पंपांवर फक्त पेट्रोलच विकले जायचे. हाच शब्द प्रचलित झाला आणि आपण त्याला आजही पेट्रोल पपंच म्हणतो.
तसाच प्रकार मोबाईल या शब्दाचा आहे, मोबाईल म्हणजे जी गोष्ट एक जागेवरून दुसऱ्या जागी सहज हलवता येते. तरी पण मोबाईल म्हणलं तर आपल्या समोर फक्त मोबाईल फोन उभा राहतो.
तसे पाहता पेट्रोल पंपाला अचूक शब्द फ्युएल स्टेशन म्हणजे इंधन स्थानक असा होईल. मग इंधनात पेट्रोल, डिझेल, सीएनजी हे सर्व प्रकार येतात.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
मोठ्या गाड्या ह्या लांब प्रवासाच्या असतात त्यामुळे ते एकदाच ,पेट्रोल डिझेल भरुन ठेवतात.पण आपण दुचाकित लागेल तसे पेट्रोल भरत असतो त्यामुळे दुचाकिच्या रांगा जास्त दिसतात.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही