फ्लर्ट, फ्लर्टिंग म्हणजे नक्की काय केले जाते त्यात? फ्लर्ट करणे हा गुन्हा आहे का?
फ्लर्ट, फ्लर्टिंग म्हणजे नक्की काय केले जाते त्यात? फ्लर्ट करणे हा गुन्हा आहे का?
बापरे.. लयीच भारी संज्ञा सांगितली. थोडक्यात Flirting म्हणजे आपल्या सामान्य भाषेत "लाईन मारणे" होय. Flirt फक्त बोलतांनाच नाही, क्रियेतुन, हावभाव वरुनही दाखवलं जातं..
उदाहरणार्थ :
१. एखाद्या मुलीने काळ्या कलरची साडी घातली आहे तर तुम्ही तिला सरळ मला तु मला आवडते असं न सांगता असं सांगणार.."काळा रंग मला खुप आवडतो".. ह्याचा अर्थ तुम्ही लाईन मारताय.. Flirt करताय.
२. एखाद्या मुलीने तुम्हाला सांगितले मला कुत्रा हा प्राणी खुप आवडतो.. तर तुम्ही लगेच सांगणार.." हो का.. मला घरी सगळे टॉमी नावाने हाका मारतात".. म्हणजे तुम्ही Flirt करताय.
३. समजा तुम्ही मुलगी आहात.. आणि ऐखादा मुलगा तुम्हाला आवडतोय. तर त्याचा सोबत बोलतांना तुम्ही तुमच्या केसांसोबत खेळताय.. ते पण एक Flirting झाल.
४. समोरच्याशी बोलतांना आपण छोट्टस नाव देतो.. जसे डिंपल, ट्विंकल, हॕपी, चांदणी, सोना, बॉस, हिटलर, पोपलु, शिंगरु.. आपण त्यांना तिच/त्याच सरळ नाव न घेता असं बोलतो तर आपण एका प्रकारे Flirt च करतो..
५. जसं एखादा मुलगा आवडत असेल तर मुली त्याला सारखं एकटक पाहतात, निरिक्षण करतात ते ही एक प्रकारचे Flirting च असते..
फ्लर्ट करणे तोपर्यंत गुन्हा नाही जोपर्यत समोरची ती किंवा तो comfortable आहे शांत आणि आनंदी आहे. तुम्ही जे काही इशारे हावभाव करताय ते त्याला कळताय आणि तिलाही किंवा त्यालाही ते ठीक वाटताय. जेव्हा त्याला/तिला तुम्ही जे करताय ते चांगले वाटले नाही, ठीक वाटले नाही तर त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल Action घ्यायचा हक्क आहे.
समजा, एखाद्या मुलीला तुम्ही उगाच ३०-४० मॕसेज पाठवताय, गाडी घेऊन मागे फिरताय, काही चाळे करताय आणि तिला ते नकोय तर ती तिच्या परीने तुमच्या विरोधात तशी कंम्लेंट करु शकते. आणि Action घेऊ शकते..
तसं पाहायला गेले तर Flirting गुन्हा नाहीये.
( नोट : व्यक्तीला काय वाटत हे सांगण्याची मुभा आहेच परंतु समोरच्याला ते पटलं नाही पटलं हे सांगण्याची मुभा त्याला पण आहे हे लक्षात असु द्या.. ह्याबद्दल गुन्हा दाखल होत नाही कारण हे एवढ सिरीयस नसते. काही जण जास्तीच्या थराला जातात त्यांना ठेचले जाते हे लक्षात ठेवावे. म्हणुन आराम से हळूहळू बोलायचं समोरच्याला नाही आवडलं तर नाही करायचं बस्स ऐवढच सुत्र वापरायचे. आणि नंतर परत विषयपण काढायचा नाही..)
अति महत्त्वाची नोट : जेवढं ह्या गोष्टींत पडणार, तेवढे अटकणार.. म्हणुन हूशार लोक सगळयांना सोबत घेऊन चालतात.. :-) It is compliment from my side :-)
फ्लर्ट (Flirt) म्हणजे एखाद्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी किंवा तिच्याशी खेळकर संवाद साधण्यासाठी केलेले हावभाव, बोलणे किंवा कृती. यात विनोद, स्तुती, शारीरिक स्पर्श (योग्य मर्यादेत), आणि डोळ्यांनी बोलणे अशा गोष्टींचा समावेश असू शकतात.
फ्लर्टिंगमध्ये काय केले जाते:
- हास्य आणि विनोद: मजेदार बोलणे आणि हसणे.
- प्रशंसा: दुसऱ्या व्यक्तीच्या दिसण्याची, गुणांची किंवा कामाची स्तुती करणे.
- शारीरिक स्पर्श: हलकेच स्पर्श करणे, जसे की हाताला स्पर्श करणे (সামাজিক শিষ্টাচারचे पालन करणे आवश्यक).
- डोळ्यांनी संपर्क: थेट डोळ्यांमध्ये बघून बोलणे.
- शारीरिक हावभाव: आकर्षक हावभाव करणे.
फ्लर्ट करणे गुन्हा आहे का?
नाही, फ्लर्ट करणे गुन्हा नाही. मात्र, फ्लर्टिंगची व्याख्या आणि मर्यादाContext नुसार बदलू शकतात. काही ठिकाणी किंवा काही व्यक्तींना तेinoffensive वाटू शकते, तर काहींना ते त्रासदायक वाटू शकते. जर फ्लर्टिंगमुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल, तर ते harassment ( Bodily harm) ठरण्याची शक्यता असते.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, फ्लर्टिंग हे नेहमी समोरच्या व्यक्तीच्या संमतीने (Consensual) आणि आदरपूर्वक (Respectfully) केले पाहिजे.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंक पाहू शकता: