शेती

खरीप आणि रब्बी म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

खरीप आणि रब्बी म्हणजे काय?

23
खरीप आणि रब्बी हे शेतीप्रकारतील हंगाम आहेत...
त्या काळात यांची पिके घेतली जातात...

आता हंगाम म्हणजे काय ऐसा प्रश्न आपणास पडला असावा...?
- हंगाम म्हणजे शेतीमध्ये ठराविक काळात पिकांची पेरणी केली जाते आणि त्यास शेतीचा हंगाम असे म्हणतात... अर्थात तो ठराविक काळ हंगाम होय...


खरीप पिक
पावसाळ्यात जे पिक पेरले जातात ते म्हणजे खरीप पिक होय...
हे पिक जून-जुलै मध्ये पेरले जाते...(पेरणी हंगाम)
आणि नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये काढले जाते...(कापणी हंगाम)
तूर, ऊस, तांदूळ, बाजरा, ज्वारी, मका, तीळ असे खरीप पिक मध्ये समावेश आहेत...

रब्बी पिक
हिवाळ्यात जे पिक घेतले जाते ते म्हणजे रब्बी पिक होय...
हे पिक ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पेरले जाते... (पेरणी हंगाम)
उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते...(कापणी हंगाम)
आलू, जव, सरसो, चना, राई, गहु, मटर असे रब्बी पिक मध्ये समावेश आहेत...
उत्तर लिहिले · 7/8/2018
कर्म · 458500

Related Questions

शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी?
सहकारी शेती पध्दती विषयी सविस्तर लिहा.?
शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी कोणत्या?
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे शेती सुधार व सहकारी चळवळी विषयी विचार स्पष्ट करा?
केली पण शेती विनायक पाटील या लेखाचा समारोप?
. ' केली पण शेती ' या लेखातील गांधीजींचे शेती विषयक विचार स्पष्ट करा.?
'केली पण शेती' या लेखाचा आश्रय तुमाया शब्दात लिहा?