शेती
कागदपत्रे
अल्पभूधारक प्रमाणपत्र कशासाठी लागते? त्याचा उपयोग कोणत्या कामासाठी होतो? त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो?
2 उत्तरे
2
answers
अल्पभूधारक प्रमाणपत्र कशासाठी लागते? त्याचा उपयोग कोणत्या कामासाठी होतो? त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो?
3
Answer link
अल्पभूधारक प्रमाणपत्र असल्यास शासनाकडून पुढील गोष्टी मिळू शकता..(त्याबाबत च्या अटी, नियम व आवश्यक गोष्टी पुढे दिल्या आहेत)
.₹.50% अनुदानावर पिक संरक्षण औजारे/औषधे, सुधारित कृषि औजारे, कडबाकुट्टी यंत्र, प्लास्टिक क्रेटस्, डिझेल/पेट्रोकेरोसिन स्प्रेपंप /विद्युत मोटार, पंपसंच, पीव्हीसी पाईप व ताडपत्री इ. औजारे पुरवठा
◆लाभार्थी निवडीबाबतचे निकष :
1) शेतकर्यांाचे नावे शेत जमीन असावी.
2) शेतकरी अल्प / अत्यल्प भू-धारक/ महिला / मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थी निवडले जातात
आवश्यक कागदपत्रे:-
1) संबंधीत तालुक्याच्या गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करावा
2) जमीन धारणेचा 7/12 किंवा 8 अ चा उतारा
3) कडबाकुट्टी यंत्र व विद्युत मोटार यासाठी वीजबील झेरॉक्स प्रत आवश्यक
◆लाभार्थीची निवड पध्दत
शेतकर्याने गट विकास अधिकारी यांचेकडे कागदपत्रासह अर्ज करावा. कागदपत्रांची तालुका पातळीवर छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकार्याकमार्फत कृषि विकास अधिकारी यांना सादर केली जाते. सदर यादी कृषि विषय समिती सभेमध्ये मंजूरी घेवून कृषि निविष्ठा/औजारे दर करार पत्रकानुसार एम ए आय डी सी / एम एस एस आय डी सी / डी एम ओ पुरवठादार संस्थेना पुरवठा आदेश देवून कृषि निविष्ठा/औजारे गट पातळीवर पुरवठा केला जातो.
◆प्रत्यक्ष मदत/साध्यता-
1) ताडपत्री
2) पीव्हीसी पाईप
3) किटक व बुरशीनाशक औषधे
4) डिझेल/पेट्रोकेरोसीन/विद्युत मोटार पंपसंच
5) नॅपसॅक /एचटीपी/पॉवर स्प्रे पंप
6) इलेक्ट्रीक कडबाकुट्टी यंत्र
7) सायकल कोळपे
8) 51, 9 व 6 इंची नांगर
9) सारायंत्र.
10) प्लॉस्टिक क्रेटर्स
11) सुधारित विळे
शेतकऱ्यांना उपरोक्त बाबींच्या खरेदी किंमतीच्या 50% अनुदानावर लाभ दिला जातो.
★लाभार्थी हिस्सा –
योजनानिहाय अनुदान वजा जाता 50% लाभार्थी हिस्सा.
★कार्यवाही –
जिल्हा परिषद निधीतून शेतकर्यांाना पंचायत समिती स्तरावर 50% अनुदानावर कृषि औजारे व साहित्याचे वाटप केले जाते.

0
Answer link
अल्पभूधारक प्रमाणपत्र (Small Landholder Certificate) अनेक कामांसाठी उपयुक्त आहे, त्यापैकी काही प्रमुख उपयोग खालीलप्रमाणे आहेत:
- शासकीय योजनांचा लाभ: अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना असतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते. उदाहरणार्थ, कर्जमाफी योजना, अनुदान योजना, कृषी निविष्ठांवरील सवलत, इत्यादी. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
- कर्ज मिळवण्यासाठी: अल्पभूधारक शेतकऱ्यांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. त्यासाठी अल्पभूधारक प्रमाणपत्र सादर करावे लागते. नाबार्ड
- शैक्षणिक सवलती: काही शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी किंवा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होतो.
- नोकरीमध्ये आरक्षण: काही सरकारी नोकऱ्यांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जागा राखीव असतात. त्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते.
- कृषी संबंधित कामांसाठी: कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी, शेतमाल विक्री परवाना मिळवण्यासाठी, तसेच इतर कृषी संबंधित कामांसाठी हे प्रमाणपत्र उपयोगी ठरते.
- अल्पभूधारक प्रमाणपत्रामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते.
- कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झाल्यास शेतीमध्ये सुधारणा करता येते.
- शैक्षणिक सवलती मिळाल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च कमी होतो.
- नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळतो.