शाळा सरकारी योजना डिजिटल इंडिया

डिजिटल शाळा बनवण्यासाठी शासकीय योजना आहे का?

1 उत्तर
1 answers

डिजिटल शाळा बनवण्यासाठी शासकीय योजना आहे का?

7
तुमच्या गावातील ग्रामपंचायत ला मिळणारा 14वा वित्त आयोग                    
या 14व्या वित्त आयोगमध्ये शाळा डिजिटल करण्यासाठी किंवा शाळेच्या विकासासाठी निधी ची तरतूद करण्यात आलेली आहे
आपण ग्रामपंचायत कडे ही चौकशी करून त्या निधींपैकी 20%निधी तुम्ही वापरू शकता
उत्तर लिहिले · 7/2/2018
कर्म · 13395

Related Questions

शाळा ही..... व्यवस्थेचा एक भाग आहे?
प्रयोग शाळा परिचर?
आदर्श शाळा कशी असावी?
(i) पालक (ii) मुले (iii) शाळा?
शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला न मिळाल्यास तक्रार कोठे करावी ?
सामाजिक भावनिक अत्यंत करण्यासाठी शाळा स्थळावर कोणते उपक्रम यादी?
शाळा शाळा सिद्धि कार्यक्रमात एकूण किती गाभा मानकांचा समावेश करण्यात आलेला आहे?