6 उत्तरे
6
answers
भारतीय घटनेतील मूलभूत तत्वे कोणती ?
9
Answer link
घटनाकारांनी नागरिकांच्या हक्कांच्या तरतूद करताना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे असा फरक केला आहे. घटनेतील कलम ३६ ते ५१ मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहेत.
* मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण तीन प्रकारात केले समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी या प्रकारात केले आहे.
समाजवादी तत्वे -
* कलम ३८[१] - सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्यायाने मुक्त समाज व्यवस्थेची निर्मिती करणे.
* कलम ३८[२] - उत्पन्न, दर्जा, सुविधा, संधी याबाबत विषमता कमी करणे.
* कलम ३९ - व्यक्तींना समान न्याय संधी,
* कलम ४१ - बेकारी, वृद्धत्व, आजारपण, अपंगत्व, सार्वजनिक सहाय.
* कलम ४२ - कामगारांना न्याय मानवी वातावरण,
* कलम ४३ - सर्व कामगारांना वाजवी वेतन.
* कलम ४३ अ - कामगारांना व्यवस्थापनात सहभाग,
* कलम ४४ ब - राज्यसंस्था सहकारी संस्थांची निर्मिती.
* कलम ४६ - समाजातील अनुसूची जाती, जमाती, व इतर दुर्बल घटक शैक्षिणक आर्थिक विकासाला हातभार
* कलम ४७ - लोकांचा आहार व जीवनमान उंचावणे
गांधीवादी तत्वे
* कलम ४० - स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करता येईल अशारितीने संघटन अधिकार
* कलम ४३ - व्यक्तिगत अथवा सहकारी तत्वावर कुटीरउद्योगांना प्रोत्साहन देणे.
* कलम ४७ - आरोग्यास अपायकारक अशा मादकद्रव्ये प्रतिबंध.
* कलम ४८ - गाई, वासरे, जनावरांच्या कत्तलीस बंदी
उदारमतवादी तत्वे
* कलम ४४ - देशातील सर्व नागरिकांना सामान कायदा
* कलम ४५ - सहा वर्षापर्यंत मोफत शिक्षण
* कलम ४८ - आधुनिक व वैज्ञानिक आधारावर कृषी क्षेत्राचा विकास
* कलम ४८[अ] - वने व वन्यजीव संवर्धन
* कलम ४९ - राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाची स्मारके स्थळे यांचे जतन
* कलम ५० - राज्याच्या न्याययंत्रणा कार्यकारणीपासून विलग
* कलम ५१ - आंतरराष्ट्रीय शांतता अबाधित सुरक्षितता अबाधित राखणे

0
Answer link
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत:
- सार्वभौमत्व: भारत स्वतःच्या अंतर्गत आणि बाह्य धोरणांचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. (भारतीय संविधान)
- समाजवाद: सामाजिक आणि आर्थिक समानता स्थापित करणे. (भारतीय संविधान)
- धर्मनिरपेक्षता: भारत कोणत्याही एका धर्माला राष्ट्रधर्म मानत नाही. सर्व धर्म समान मानले जातात. (भारतीय संविधान)
- लोकशाही: लोकांचे सरकार, लोकांद्वारे निवडलेले सरकार. (भारतीय संविधान)
- गणराज्य: भारताचा राष्ट्रप्रमुख निवडणुकीद्वारे निवडला जातो, तो वंशपरंपरागत नाही. (भारतीय संविधान)
- न्याय: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करणे. (भारतीय संविधान)
- स्वातंत्र्य: विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. (भारतीय संविधान)
- समानता: दर्जा आणि संधीची समानता. (भारतीय संविधान)
- बंधुता: व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करणे. (भारतीय संविधान)