2 उत्तरे
2
answers
न्यूनगंड म्हणजे काय?
16
Answer link
न्यूनगंड…
सर्वप्रथम न्यूनगंड म्हणजे काय हे समजून घेऊ, न्यूनगंड या शब्दात दोन उपघटक आहेत पहिला न्यून म्हणजे कमी, कमतरता अर्थात न्यूनता असे हि मनता येईल व दुसरा म्हणजे गंड, गंड या शब्दाला इंग्लिश मध्ये complex म्हणतात, आता हि व्याख्या झाली पुस्तकातील, साध्या आणि सोपी भाषेत सांगायचं मनल तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनात असलेली कमीपणा, आपण स्वतःला इतरापेक्षा कमी आखण्याची वृत्ती, न्यूनगंड म्हणजे आपल्यात असलेली आत्मविश्वासाची कमतरता.
आपण प्रत्येक काम दोन टप्प्यात पूर्ण करतो, पहिले त्या कामाविषयी मनात एक चित्र बनवतो, नंतर ते काम प्रतेक्षात पारपाडतो, न्युनगंडाची विशेषता म्हणजे अशी कि जेव्हा आपण कामा बद्दल चित्र बनवत असतो तेव्हा काही नकारत्मक विचार मनात आणतो. जसे, आपण हे काम करू शकत नाही, इतका हुशार मुलगा नाही करू शकला तर आपण काय करू शकणार, फेल झालो तर लोक काय म्हणतील, दोन गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग आणि निंदकाचे घर असावे शेजारी. लोक बोलणार आहेत बोलू द्या, दूरऱ्याच्या बोलण्याने सर्वात जास्त न्यूनगंड निर्माण होतो.
न्यूनगंड तयार होण्याची करणे:
आपल्या जीवनात एखादा असा क्षण येतो जेथून न्युनगंडाची सुरुवात झाली असेत, न्यूनगंड हा फारसा खेड्यातील मुलांमध्ये उद्भवतो, ते स्वताची तुलना शहरी मुलांशी करतात, आपल शिक्षण मराठी माध्यमातून झाल, त्याच इंग्लिश माध्यातून, आपल्याला सोयीस्कर classes उपलब्ध नाही, एक महत्वाची कारण म्हणजे पालकांनी आपली इतराच्या मुलाशी केलेली तुलना तो बघ किती अभ्यास करतो तो किती हुशार आहे या गोष्टीचा येणारा तन आपल्या न्युनगंड वाढवण्याच काम करतो.
न्युनगंडावर मात कशी करायची:
आपण प्रत्येक वेळेस दुसर्याचा विचार करत असतो सुदैवाने जर gf/bf असेल तर मग २४ तास त्याचं बद्दल विचार करण्यात जातो पण आपण कधी स्वताबद्दल विचार करतो काय ?खूपच कमी, न्युनगंडावर मात करायची असेल तर आपले strength आणि weakness यावर पद्धतशीर अभ्यास करायला हवा, एक यादी तयार करायला हवी आपल्या strength आणि weakness ची, ती कमी करण्यासाठी काठकसरीने प्रयत्न करायला हवे, डोळे उघडे ठेऊन बघितल तर आपल्या सभोवताली अशीच न्युनगंडा वर मत करुन यशाचे शिखर गाठलेली अनेक उदाहरणे दिसतील ते म्हणतात न डर के आगे जीत है प्रयेकाने आपल्या न्युनगंडा वर मत करून यशाचे शिखर गाठावे अशी मनोकामना करतो

0
Answer link
न्यूनगंड म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखणे किंवा कमी समजणे. हा एक मानसिक आणि भावनिक अनुभव आहे, ज्यामुळे व्यक्ती स्वतःच्या क्षमता, योग्यता आणि मूल्याबद्दल नकारात्मक विचार करतो.
न्यूनगंडाची काही सामान्य लक्षणे:
- आत्मविश्वास कमी असणे
- स्वतःबद्दल नकारात्मक विचार येणे
- सामाजिक परिस्थितीत असुरक्षित वाटणे
- इतरांशी तुलना करणे
- नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न न करणे
न्यूनगंड अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकतो, जसे:
- बालपणीचे नकारात्मक अनुभव
- अपयश
- इतरांकडून सतत टीका होणे
- सामाजिक दबाव
न्यूनगंडावर मात करण्यासाठी काही उपाय:
- स्वतःच्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे
- आत्मविश्वास वाढवणे
- नकारात्मक विचार टाळणे
- मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे
न्यूनगंड एक सामान्य समस्या आहे आणि योग्य मदतीने त्यावर मात करता येते.