व्यवसाय मार्गदर्शन नोकरी पगार

मित्रानो मला पगार नसल्याने मी Teacher ची नोकरी सोडली आहे आता मला बिजनेस करायचा आहे तरी मला योग्य मार्गदर्शन करा जेणेकरुन मला चांगल नफा मिळेल?

4 उत्तरे
4 answers

मित्रानो मला पगार नसल्याने मी Teacher ची नोकरी सोडली आहे आता मला बिजनेस करायचा आहे तरी मला योग्य मार्गदर्शन करा जेणेकरुन मला चांगल नफा मिळेल?

8
🌼 *एक लाख रुपयांपेक्षाही कमी गुंतवणुकीत सुरु करता येण्यासारखे २० व्यवसाय* 

१. पेपर लिफाफा उत्पादन 
२. उदबत्ती व्यवसाय 
३. मेणबत्ती व्यवसाय 
४. पापड व्यवसाय 
५. डेअरी प्रॉडक्ट विक्री 
६. फारसाण व्यवसाय 
७. चटणी उत्पादन 
८. शेंगदाणे व्यवसाय 
९. चिप्स उद्योग 
१०. मसाले उद्योग 
११. वूलन बॉल वाइंडिंग 
१२. खडू उत्पादन 
१३. थ्रेड वाइंडिंग 
१४. चप्पल, स्लीपर बनवणे 
१५. पोपकॉर्न व्यवसाय 
१६. फ्रुट पल्प प्रक्रिया 
१७. हेअर बँड उत्पादन 
१८. टीशर्ट, कप, प्लेट प्रिंटिंग व्यवसाय 
१९. ऑफिस फाईल 
२०. काजू प्रक्रिया प्रकल्प 

व्यवसायांच्या संपुर्ण माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी संपर्क करा 

🔻🔻🔻🔻🔻 

*श्रीकांत आव्हाड* 
*व्यवसाय सल्लागार* 
*७७४४०३४४९०* 

*राॅजलीन बिझनेस सोल्युशन्स* 
*अहमदनगर*
उत्तर लिहिले · 13/12/2017
कर्म · 795
4
मित्रा सर्वात जास्त नफा चहा मध्ये आहे कमी पैस्यात जास्त नफा व कमी जागा कमी इन्व्हेस्टमेंट
ह्यात एकच प्रॉब्लेम आहे चहा बनवणारा उत्तम व चहा ही उत्तम असावा तसेच जागा सफसूत्र ठेवण्यासाठी मागेपुढे न पाहता साफसफाई करावी ह्या busines मध्ये 10 rs पासून lako rs कमवचाल ही मझी खात्री आहे
उत्तर लिहिले · 13/12/2017
कर्म · 45560
3


कमी भांडवला मध्ये जर successfully Business करायचा असेल तर एक पर्याय आहे Network Marketing.     
Naswiz Retails Pvt Ltd आपली कंपनी Authorized आहे, त्यामुळे आपली 100% trusted company आहे.      
Network marketing is a Fastest growing Business, हा business Direct Selling मध्ये मोडतो या business चे योग्य knowledge घेतलं की आपल्याला कळेल, Network Marketing हा business खूप स्मार्ट पद्धतीने केला jato. आणखी माहिती साठी Call on this no. 7745057643 /7709675402
उत्तर लिहिले · 13/12/2017
कर्म · 3010

Related Questions

मला काम पाहिजे शिक्षण 10 th वय 20 परिस्थिति नाय पगार आपेक्षा 1200ते 10000?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
अपंगांसाठी पगार चालू करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
तनखेबंदी म्हणजे काय?
1936 च्या पगार देण्यासंबंधी च्या कायद्याप्रमाणे पगाराची कालावधी किती महिने जास्त असता कामा नये?
Mpsc च्या व्यक्ती ला किती पगार असतो?
सर्वात जास्त पगार असलेली नोकरी कोणती?