अंतराळ अवकाश आकाशगंगा

आकाशगंगा मध्ये सुर्य किती आहे आणि आपल्या सौरमंडळसारखं आणखी किती आहे आणि आकाशगंगा किती आहे?

2 उत्तरे
2 answers

आकाशगंगा मध्ये सुर्य किती आहे आणि आपल्या सौरमंडळसारखं आणखी किती आहे आणि आकाशगंगा किती आहे?

3
https://youtu.be/gSNyzaOPJaI
हा विङीओ पाहुन नक्कीच तुमच्या प्रशंनांचे निरसण होईल
उत्तर लिहिले · 10/12/2017
कर्म · 175
1
आपल्या आकाशगंगेत शंभर हजार दशलक्ष इतके तारे आहेत.
आणि संपूर्ण ब्रम्हांडात दशलक्ष दशलक्ष इतक्या आकाशगंगा आहेत.
हे दोन्ही आकडे मोजण्याचा व मापणाच्या पलीकडचे आहेत म्हणूनच म्हणतात हे ब्रम्हांड अथांग आहे, त्याचा काही अंत नाही. 

उत्तर लिहिले · 18/11/2020
कर्म · 282915

Related Questions

अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात ?
चित्राच्या बाजूची स्पेसची कार्य कोणती?
व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
दोन भारतीय अवकाश संशोधकांची नावे कोणती आहे?
अवकाश मोहिमांची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत?
'दोन नाणी एकाच टाइम फेकणे' या प्रयोगासाठी नमुना अवकाश s व n(s)लिहा?
विस्तृत द्वारे अवकाशात सोडलेले पहिले उपग्रह?