अवकाश

विस्तृत द्वारे अवकाशात सोडलेले पहिले उपग्रह?

1 उत्तर
1 answers

विस्तृत द्वारे अवकाशात सोडलेले पहिले उपग्रह?

0
इसरोद्वारे अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट होता.
हा उपग्रह संपूर्णपणे भारतीय बनावटीचा होता आणि १ एप्रिल, १९७५ रोजी कपस्टिन यार या रशियातील शहरातून सोव्हिएत कॉसमॉस-3 एम रॉकेटने लाँच केले.
उत्तर लिहिले · 5/5/2021
कर्म · 61500

Related Questions

अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात ?
चित्राच्या बाजूची स्पेसची कार्य कोणती?
व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
दोन भारतीय अवकाश संशोधकांची नावे कोणती आहे?
अवकाश मोहिमांची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत?
'दोन नाणी एकाच टाइम फेकणे' या प्रयोगासाठी नमुना अवकाश s व n(s)लिहा?
अग्नी जाळायला ऑक्सिजन लागतॊ तर मग अवकाशात ऑक्सिजन नाही आहे मग सूर्य कसा जळत राहतो?