1 उत्तर
1
answers
12 सायन्स मध्ये MBBS साठी किती % लागतात ?
7
Answer link
१२ सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या ग्रुप चे एव्हरेज ५०% असेल तरच MBBS ला प्रवेश मिळतो. तरीही तुम्ही ८०% च्या वरती मार्क्स पडल्याशिवाय MBBS ला प्रवेश घेऊ नका, म्हणजे भावी पेशंट्स दीर्घायुषी होतील.