संस्कृती श्रद्धा

केरळच्या देवाला चॉकलेटचा नैवेद्य लागतो हे खरे काय?

2 उत्तरे
2 answers

केरळच्या देवाला चॉकलेटचा नैवेद्य लागतो हे खरे काय?

0
केरळमधील एका विशिष्ट देवाला चॉकलेटचा नैवेद्य लागतो हे खरे आहे. त्या देवतेचे नाव 'बालगणपती' आहे.

बालगणपती (Balaganapati): केरळमधील बालगणपतीला चॉकलेट विशेषतः 'मंच' (Munch) चॉकलेट अर्पण केले जाते. या परंपरेची सुरुवात एका लहान मुलामुळे झाली, ज्याने देवाला खेळतांना चॉकलेट अर्पण केले आणि त्याची इच्छा पूर्ण झाली, अशी मान्यता आहे. त्यामुळे, बालभक्त देवाला चॉकलेटचा नैवेद्य दाखवतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंक बघू शकता:

उत्तर लिहिले · 16/4/2025
कर्म · 740
0
🄼🄰🄷🄸🅃🄸



*🍬 केरळच्या ह्या देवाला चॉकलेटचा नैवेद्य लागतो*







————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
आपण देवाला जाताना काही ना काही नैवेद्य म्हणुन घेऊन जातो. https://bit.ly/4ijgZIO काहीच नाही म्हटले तरी खडीसाखर तर असतेचदेव म्हटला की त्याच्या भेटीला जाताना त्याला अर्पण करायला काहीतरी वस्तू म्हणा किंवा नैवेद्य म्हणा घेऊन जावा लागतो. परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही की, आपल्या भारतात एक असं मंदिर आहे जेथील देवाला चॉकलेट आवडते आणि म्हणून त्याला चॉकलेटचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.               



👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
केरळातील थेक्कन पलानी बालसुब्रमण्यिम मंदिरात देवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त हा चॉकलेटचा नैवेद्य दाखवतात.या मंदिरात भक्तांना हाच नैवेद्य प्रसाद म्हणून देण्यात येतो.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫केरळातील अलपूझ्झा गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिरातील देवाला म्हणूनच मंच मुरुगन या नावानं ओळखले जातं. मुरुगन मंदिरात कोणत्याही जाती, धर्माची लोकं चॉकलेटचे खोके आशिर्वाद मिळवण्यासाठी अर्पण करतात. त्यामुळंच परिक्षेच्या महिन्यांमध्ये लहान मुलं मुरुगन चरणी माथे टेकवण्यासाठी एकच गर्दी करतात.पुष्पांजली किंवा अर्चना केल्यानंतर जसं फूलं आणि चंदन प्रसाद म्हणून भक्तांना परत देण्यात येतं तसंच अर्पण केलेली चॉकलेटही प्रसाद म्हणून परत देण्यात येतात. भक्तांचा तूळा भरणासाठीही चॉकलेटचा वापर करण्यात येतो. देशातील इतर राज्यातील तसेच परदेशातील भक्तही खूप मोठ्या संख्येने चॉकलेटचे बॉक्स घेऊन या मंदिरात दर्शनासाठी येतात.सुरुवातीला फक्त लहान मुलंच बालमुरुगनला चॉकलेटचा खाऊ आणत असत. पण आता सगळ्या वयोगटातील लोकं चॉकलेटचा नैवेद्य दाखवतात.तमिळनाडूतील पलानी येथील मुरुगनच्या मंदिरात नियमीत दर्शनाला जाणाऱ्या एका निस्सीम भक्ताच्या स्वप्नात आणि त्यांनी त्याला मंदिर बांधण्याचं सांगितलं अशी आख्यायिका प्रचलीत आहेत.
चॉकलेट प्रसाद म्हणून अर्पण करण्याची प्रथा नक्की कधी सुरु झाली हे मात्र कुणालाच सांगता येतनाही. या मंदिरातील मूर्ती “बाल” मुरुगनची असल्यानं कुणाच्या तरी सूपीक डोक्यातून चॉकलेटचा प्रसाद दाखवावा अशी कल्पना सूचली असण्याची शक्यता वर्तवली जाते.कधी केरळला भेट दिलीत तर या अनोख्या मंदिराला जरूर भेट द्या आणि हो, चॉकलेट घेऊन जायला विसरू नका !https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24