2 उत्तरे
2
answers
देवाचे गुरू बृहस्पति यांचे मंदिर कोठे आहे?
0
Answer link
देवाचे गुरू বৃহস্পতি (बृहस्पती) यांचे मंदिर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र मढी येथे आहे.
हे मंदिर 'कान्होबा महाराजांचे मंदिर' म्हणून प्रसिद्ध आहे. कान्होबा महाराज हे गुरु बृहस्पतींचे अवतार मानले जातात.
मंदिराचा पत्ता:
श्री क्षेत्र मढी,
तालुका: पाथर्डी,
जिल्हा: अहमदनगर,
महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता:
0
Answer link
*🏪 वाराणसीतील देवांच्या गुरुचे, बृहस्पतीचे मंदिर*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
देवांचे गुरु म्हणजे बृहस्पती. https://bit.ly/3E8CDSa त्यांना देव मानले जात नाही त्यामुळे त्याची मंदिरेही देशात फारशी नाहीत. मात्र महादेवाचे निवासस्थान मानल्या गेलेल्या वाराणसीत बृहस्पतीचे एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर असून त्यांना खुद्द महादेवानेच सर्व देवांच्या वरची जागा मंदिरासाठी दिल्याची कथा सांगितली जाते.
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
शिवाने जेव्हा वाराणसीमध्ये कायम राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा अन्य देवानीही त्याच्याजवळ येऊन राहण्याचा हट्ट धरला.

त्यानुसार महादेवानी देवांना वास्तव्यासाठी जागा दिली. तेव्हाच त्यांनी देवांचे गुरु बृहस्पती यानाही वाराणसीत निवास करण्यासाठी खास उंचावरची जागा दिली. येथेच हे प्राचीन मंदिर बांधले गेले आहे. नऊ ग्रहांमाध्येही बृहस्पती म्हणजेगुरु श्रेष्ठ मनाला गेला आहे. त्यामुळेही त्याच्या मंदिराची जागा उंच ठिकाणी आहे. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. दश्मेध घाट आणि विश्वेश्वर मंदिर मार्गावर हे मंदिर आहे.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24