2 उत्तरे
2
answers
मुस्लिम देशातील ब्युटिफुल प्रिन्सेस कोण आहेत?
0
Answer link
जगातील काही सुंदर मुस्लिम राजकन्यांची नावे खालीलप्रमाणे:
- अमीरा अल-तावील, सौदी अरेबिया: त्या सौदी अरेबियातील एक प्रसिद्ध परोपकारी आणि उद्योजिका आहेत.
- राजकुमारी हया बिंत अल हुसेन, जॉर्डन: त्या जॉर्डनचे माजी राजा हुसेन यांच्या कन्या आहेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या राजदूत म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
- शेखा मैथा बिंत मोहम्मद बिन रशीद अल मकतूम, दुबई: त्या एक कुशल खेळाडू आहेत आणि त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आहे.
- फातिमा कुलसुम जहर गोदबराय, इराण: फातिमा या इराणच्या राजघराण्यातील सदस्या होत्या आणि त्या त्यांच्या सौंदर्य आणि बुद्धीसाठी ओळखल्या जात होत्या.
0
Answer link
*♏ या आहेत मुस्लिम देशांतील beautiful प्रिंसेस, यांच्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
प्रिंसेस फातिमा कुलसुम
- फातिमा कुलसुम जौहर गोदाबरी ही सौदी अरबचे प्रिंस शेख अवदी अल मोहम्मदची पत्नी आहे. https://bit.ly/3R8swQ7
- कुलसुम ही जगातील सर्वात समृद्ध असलेला देश सौदी अरबमधील राजघराण्याची राणी आहे.
- कुलसुमकडे किती संपत्ती आहे, याबाबत माहिती समजू शकली नाही.
- 'फोर्ब्स'नुसार, कुलसुमकडे कोट्यवधी डॉलरची मालमत्ता आहे.

- प्रिंसेस अमीरा
- प्रिंसेस अमीराने सौदी अरबचे राजकुमार अल वालीद बिन तलालसोबत निकाह केला होता.2013 मध्ये दोघे विभक्त झाले.अल वालीद बिन तलालला 'फोर्ब्स'ने 2015 मध्ये जगातील सर्वाधिक धनाढ्य लोकांच्या यादीत स्थान दिले होते.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫1 जानेवारी 1970 मध्ये जन्मलेली अमीरा आज जवळपास 113.4 कोटी रुपयांची मालकीन आहे.
- अमीरा एक एनजीओ चालवते. तलाल यांची कंपनी 'किंगडम होल्डिंग'ची शेअरहोल्डर आहे.शेख हनादी
-कतरची बिझनेसवुमन शेख हनादी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी 'अमवल'ची फाउंडर आहे.तिने 1998 मध्ये 'अमवल'ची स्थापना केली होती.
हनादी हिने कतरमध्ये पहिला म्युच्युअल फंड देखील लॉन्च केला होता.
- 1.8 अब्ज डॉलरची अल वाब सिटीची (रियल इस्टेट प्रोजेक्ट) फाउंडर आहे.शेख हनादी ही स्टॅंडर्ड चार्टर्डची स्पेशल अॅडव्हायझर देखील आहे.याशिवाय ती नासेर बिन खालेद अल थानी अॅण्ड संस ग्रुपची डेप्युटी सीईओ आहे.
- हनादीच्या कंपनीचा नेटवर्थ जवळपास 15 अब्ज डॉलर (जवळपास 1 लाख कोटी रुपये) आहे.
- महाराणी रानिया प्रिंस अब्दुल्लाची (दुसरा) पत्नी रानिया जॉर्डनची महाराणी आहे.
- प्रिंस अब्दुल्ला-II हे देशातील निवडक रॉयल फॅमिली पैकी एक आहे.
- त्यांचा संपत्तीचा खुलासा झाला नसला तरी स्टार ट्रेक थीम पार्कच्या निर्मितीसाठी त्यांनी 100 कोटी डॉलर (जवळपास 6,700 कोटी रुपये) खर्च केला होता. यावरून त्यांच्याकडे किती संपत्ती असेल याचा अंदाज येतो.
- अब्दुल्ला रुबियन ग्रुपचे देखील ते प्रमुख आहे.
- 31 ऑगस्ट 1970 मध्ये जन्मलेली रानियाकडे विवाहच्या आधी 228 कोटी रुपयांची संपत्ती होती.
- 'फोर्ब्स'ने रानियाला जगातील 100 पॉवरफुल वुमनच्या यादीत स्थान दिले होते.
- लला सलमा ही मोरक्कोची महाराणी लला सलमा ही राजा मोहम्मद-VI ची पत्नी आहे.
- सलमाकडे प्रचंड संपत्ती आहे. 250 कोटी डॉलर्सच्या (जवळपास 16,750 कोटी रुपये) संपत्तीचे मालक मोहम्मद यांच्या कंपनीत सलमा या इन्व्हेस्टर आहे.
-मोरक्कोची प्रथम नागरिक असतानाही सलमा यांचे राहाणीमान अत्यंत साधे आहे.Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24