2 उत्तरे
2
answers
लिव्हरच्या आजारावर जवाचा उपयोग किती फायदेशीर आहे?
0
Answer link
जवा (Barley) लिव्हरच्या आजारांवर काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यात अनेक गुणधर्म आहेत:
- पोषक तत्वे: जवमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे लिव्हरच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
- अँटिऑक्सिडंट्स: जवमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हरला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.
- फायबर: जवमधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि लिव्हरवरील ताण कमी होतो.
- कोलेस्ट्रॉल: जव बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे लिव्हरच्या कार्याला आधार मिळतो.
उपयोग कसा करावा:
- जवाचे पाणी नियमित प्यावे.
- जवाचा आहारात समावेश करावा (उदा. भाकरी, लापशी).
इतर फायदे:
- वजन कमी करण्यास मदत करते.
- रक्त शर्करा नियंत्रित ठेवते.
खबरदारी:
- जवा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- ज्या लोकांना ग्लूटेनची एलर्जी आहे, त्यांनी जव टाळावे.
टीप: जव हे लिव्हरच्या आजारावर पूर्ण उपचार नाही, परंतु ते उपचारांना सहाय्यक ठरू शकते. डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
MyUpchar - Benefits of Barley Water Netmeds - Jav (Barley): Nutrition, Benefits, Uses And Recipes
0
Answer link
*🔯 जवाच्या ड्रिंकने दुर होईल लिव्हरची समस्या*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
वेगानं वाढत असलेली समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. लिव्हरवर सूज किंवा फॅट जमा झाल्यानं फॅटी लिव्हरची समस्या होते. https://bit.ly/4j1aeN2 ज्यानंतर शरीरात इतरही अनेक समस्या घर करतात. लिव्हरची काम वेगवेगळी असतात, त्यातील एक महत्वाचं काम म्हणजे शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणं.

जर लिव्हर योग्यपणे हे काम करत नसेल तर त्यासाठी लिव्हर साफ करण्याची गरज पडते. अशात लिव्हर साफ करण्यासाठी एक खास ड्रिंक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कमी खर्चाचा सोपा उपाय ज्याद्वारे शरीराची आतून सफाई करता येईल.
तुम्ही लिव्हर-किडनी किंवा पूर्ण शरीर डिटॉक्स करू शकता. चला जाणून घेऊ काय आहे हे डिटॉक्स ड्रिंक आणि कसं करावा त्याचा वापर.
*▪️ किडनी आणि लिव्हर डिटॉक्स करण्याची पद्धत :
जेव्हा किडनी आणि लिव्हर टॉक्सिनच्या संपर्कात येते तेव्हा दोन्ही अवयव त्यांची कामे व्यवस्थित करत नाहीत. ज्यामुळे सूज येऊ शकते आणि हळूहळू हे अवयव डॅमेज होऊ शकतात.या डिटॉक्स ड्रिंकने लिव्हर टॉक्सिनची समस्या, किडनीतील विषारी पदार्थाची समस्या, बॉडी डिटॉक्स, अॅसिडिटी, यूरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन, किडनी स्टोन, पीसीओडी किंवा पीसीओएस, वाढलेलं वजन, हाय ब्लड शुगर अशा समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.
▪️कसं तयार कराल जवाचं ड्रिंक? :
जव या धान्यातून आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच जवाच्या मदतीने अनेक रोगांपासूनही बचाव केला जाऊ शकतो. जव ही गव्हाचीच एक प्रजाती आहे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫पण जव गव्हाच्या तुलनेत हलकं आणि जाड धान्य आहे. जवामध्ये मुख्यत्वे लेक्टिक अॅसिड, सॅलिसिलीक अॅसिड, फॉस्फोरिक अॅसिड, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम उपलब्ध असतात.
मुठभर जव २ ग्लास पाण्यात उकडा. जेव्हा पाणी एक ग्लास शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. नंतर हे गाळून घ्या. हे पाणी अर्धा ते एक तासात एक एक घोट करत सेवन करा.लागोपाठ ३० दिवस याचं सेवन केल्याने वेगवेगळ्या समस्या दूर होतील.
हा सोपा उपाय जरूर करून पहा.