घड्याळे इतिहास

जगातील सर्वात जुने घड्याळ कोठे आहे?

2 उत्तरे
2 answers

जगातील सर्वात जुने घड्याळ कोठे आहे?

0
जगातील सर्वात जुने कार्यरत घड्याळ इंग्लंडमधील Salisbury Cathedral मध्ये आहे. हे घड्याळ 1386 मध्ये बनवण्यात आले होते आणि आजही ते कार्यरत आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 6/4/2025
कर्म · 280
0
*🕓 सहाशे वर्षांहुन जास्त सुरू असणारे घड्याळ*


🕓 




————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
प्राग : झेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागच्या जुन्या वसाहतींमध्ये एक अत्यंत जुनाट असे घड्याळ आहे. https://bit.ly/3Ymg2rV त्या घड्याळाकडे एक नजर गेली की ती तिथेच खिळून राहील इतके ते आकर्षक आहे. हे एक खगोलीय घड्याळ असून ते ओल्ड टाऊन हॉलच्या दक्षिणेकडील भिंतीवरलावलेले आहे. ते गेल्या 607 वर्षांपासून सुरूच आहे हे विशेष!🕓
╔══╗ 
║██║ 
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
🕓हे घड्याळ सन 1410 मध्ये लावण्यात आले होते. ते जगातील तिसरे सर्वात जुने खगोलीय घड्याळ आहे, जे आजही सुरू आहे. ते जितके आकर्षक आहे तितकाच त्याचा इतिहासही मोठा आहे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫या घड्याळात एक अॅस्ट्रॉनॉमिकल डायल, तीन काटे, एक सोलर प्लेट, फिरणारी एक राशी प्लेट आणि अनेक चित्रे आहेत. या घड्याळाबाबत काही दंतकथाही जुळलेल्या आहेत. 


असे म्हटले जाते की सन 1410 मध्ये मास्टर हानूस याने या घड्याळाची निर्मिती केली. ते पाहून प्रागचे लोकप्रतिनिधी प्रभावित झाले. आपल्याच शहरात असे एकमेवाद्वितीय घड्याळ असावे असे त्यांना वाटले. दुसर्या शहरातही असे घड्याळ निर्माण होईल, अशी भीती त्यांना वाटू लागली आणि त्यामुळे त्यांनी एका रात्री मास्टर हानुसला आंधळे केले. याघड्याळातील अॅस्ट्रॉनॉमिकल डायल दिवसाचा काळ आणि आकाशातील सूर्य-चंद्रांच्या स्थितीचे प्रतीक आहे. त्याच्या केंद्रातील गडद निळे ठिकाण पृथ्वीचे प्रतीक आहे. वरील निळा भाग आकाशाचे प्रतिनिधित्व करते.🕓https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24