2 उत्तरे
2
answers
कोणत्या मंदिरात देवीला चप्पलची माळ अर्पण केली जाते?
0
Answer link
मला नक्की कशाबद्दल माहिती हवी आहे, हे स्पष्ट होत नाहीये. "शाहू महाराज घसरगुंडी" याबद्दल तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे? अधिक माहिती दिल्यास, मी तुम्हाला मदत करू शकेन.
0
Answer link
*🏪 'या' मंदिरात देवीला अर्पण केली जाते चप्पलांची माळ,जाणून घ्या त्यामागची आस्था आणि श्रद्धा !*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
भारतातील लोक किती श्रद्धाळू आणि आस्थिक असतात याची प्रचिती मंदिरात भक्तांची झालेली गर्दी पाहून मिळते. https://bit.ly/43Hw6bk म्हणूनच भारताला 'आस्था'चा देश मानला जातो.भारतीय लोक देवावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवतात.जवळ जवळ सगळ्याच मंदिरात देवाला फुलांची माळ अर्पण केली जाते.पण तुम्हाला कुणी सांगितलं कि एक असं मंदिर आहे त्या मंदिरात चक्क चप्पलांची माळ देवीला अर्पण केली जाते,तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण,हे खरं आहे.
आपण मंदिरात जाताना साधी चप्पलसुद्धा बाहेर काढतो,तर मग एखाद्या मंदिरात चक्क चप्पलची माळ अर्पण केली जाते हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.पण यामागे भक्तांची श्रद्धा आणि आस्था आहे.होय,हे मंदिर आहे कर्नाटक मधील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये.या मंदिरात लकम्मा देवी विराजमान आहे.भक्त लकम्मा देवीला प्रसन्न करण्यासाठी गुथी चप्पलची माळ बांधतात.
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
प्रत्येक वर्षी या मंदिरात एक उत्सव असतो,ज्यामध्ये दुरदुरून भक्त चप्पल अर्पण करण्यासाठी येतात.हा उत्सव दिवाळीच्या सहाव्या दिवशी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.लोक भक्तिभावाने देवीची पूजा करतात,आणि मन्नत पूर्ण होण्यासाठी या मंदिराच्या बाहेरील एका झाडावर चप्पल टांगतात.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫येथील स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार लकम्मा देवी भक्तांनी चढवलेल्या चप्पला घालून रात्री फिरायला जाते,आणि भक्तांची रक्षा करते.
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
