भूगोल महासागरशास्त्र

पॉइंट निमो काय आहे?

2 उत्तरे
2 answers

पॉइंट निमो काय आहे?

1
*🛰काय आहे ‘पॉईंट नीमो’; जाणुन घ्या पृथ्वीवरील सर्वात अजब जागेबद्दल*
🌎






————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
चीनने अंतराळात पाठवलेली टायोगोंग-1 ही प्रयोगशाळा अनियंत्रीत झाली होती ती पृथ्वीवरील कोणत्याही भागात कोसळण्याची शक्यता होती. https://bit.ly/4jvWmu7 अशा घटना घडत असतात.या निमित्ताने अंतराळात पाठवलेल्या आणि पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येणाऱ्या गोष्टींची चर्चा सुरु होती. अंतराळात सोडलेली आणि पुन्हा पृथ्वीवर येणाऱ्या अनेक गोष्टी नेहमीच सरळ वा सुस्थितीत येत नाहीत. पृथ्वीच्या वातावरणात एखादी गोष्ट येताना अनेक वेळा उपग्रह, स्पेस शटलमध्ये बिघाड होतो. त्यामुळे ते नष्ट करावे लागते. अशा गोष्टी नष्ट करण्यासाठी पृथ्वीवर एक खास जागा तयार करण्यात आली आहे. या जागेला स्पेसक्राफ्टची स्मशानभूमी देखील म्हटले जाते.
╔══╗ 
║██║ 
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
💤- - - - - - - - - - - -●
🔅ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
एखादे यान वा उपग्रह अंतराळात पाठवणे जितके अवघड असते त्यापेक्षा अवघड तो उपग्रह अथवा यान पुन्हा पृथ्वीवर सुस्थितीत आणणे असते. अनेक वेळा उपग्रहचे कार्य संपल्यानंतर तो पृथ्वीच्या वातावरणात आणून नष्ट केला जातो. पृश्वीवर अशी एक जागा आहे जिथे अशा गोष्टी नष्ट केल्या जातात. या जागेला ‘पॉईंट नीमो’, असे म्हटले जाते. अवकाशातून पृथ्वीवर पोहचण्यासाठीची ही सर्वात अवघड जागा आहे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫त्यामुळे या ठिकाणावर पोहचणे कठीण मानले जाते. ही जागा दक्षिण प्रशांत महासागरातील पिटकेयर्न आयर्लंडच्या उत्तरेला 2 हजार 688 किलो मीटर अंतरावर आहे. अनियंत्रित झालेल्या चीनच्या टायोगोंग-1 या प्रयोगशाळेला प्रथम‘पॉईंट नीमो’येथेच समाधी देण्याचा विचार होता. दक्षिण प्रशांत महासागरातील हे ठिकाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे ठिकाण महासागरातील सर्वात दुर्गम असे आहे. या जागेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे या ठिकाणी कोणीही राहत नाही. जर एखादे अनियंत्रित यान पृथ्वीवर आणायचे असेल तर याच्यापेक्षा योग्य जागा कोणतीच नाही, असे युरोपियन स्पेस संस्थेचे स्टीजन लेमंस यांनी सांगितले. लेमंस हे अंतराळात निर्माण होणाऱ्या कचरा या विषयातील तज्ञ आहेत.
योगायोग म्हणजे ‘पॉईंट नीमो’येथे जैविक अर्थाने कोणतीही विविधता नाही. त्यामुळेच याचा डपिंग ग्राउंड प्रमाणे वापर केला जाऊ शकतो. त्यामुळेच याला स्पेस ग्रेवयार्ड म्हणजे स्पेसक्राफ्टची स्मशानभूमी म्हटले जाते. आतापर्यंत या ठिकाणी 250 ते 300 स्पेसक्राफ्ट दफन करण्यात आले आहेत. यातील बहुतांश स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतरआग लागल्यामुळे नष्ट झाली आहेत. 2001 मध्ये रशियाचे MIR प्रयोगशाळा येथे नष्ट करण्यात आली होती. या ठिकाणी नष्ट करण्यात आलेली ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याचे वजन 120 टन इतके होते. 
🔹भविष्यात काय होईल?:
भविष्यात तयार केले जाणारे अधिकतर स्पेसक्राफ्ट अशा पदार्थापासून तयार केले जातील जे पृथ्वीच्या वातावरणात पूर्णपणे वितळून जातील. त्यामुळे स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर येऊन कोसळणार नाहीत आणि कोणताही अपघात होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्ठात येईल. यासाठी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी फ्लूय टॅक्सच्या निर्मितीवर काम करत आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24


0

पॉइंट निमो (Point Nemo), ज्याला 'समुद्रातील अगम्य ध्रुव' (Oceanic Pole of Inaccessibility) म्हणूनही ओळखले जाते, हा पृथ्वीवरील भूभागापासून सर्वात दूर असलेला समुद्रातील बिंदू आहे. याचा अर्थ असा की या बिंदूच्या सर्वात जवळ कोणताही भूभाग नाही.

पॉइंट निमो विषयी काही तथ्ये:

  • स्थान: पॉइंट निमो दक्षिण पॅसिफिक महासागरात आहे. त्याचे भौगोलिक coordinate 48°52.6′S 123°23.6′W आहे.
  • जवळचा भूभाग: याच्या सर्वात जवळ असलेले भूभाग म्हणजे पिटकेर्न बेट (Pitcairn Islands), ईस्टर बेट (Easter Island), आणि माहिर बेट (Mahir Island). हे तिन्ही भूभाग 2,688 किलोमीटर (1,670 मैल) पेक्षा जास्त अंतरावर आहेत.
  • नाव: पॉइंट निमो हे नाव प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक जूल व्हर्न (Jules Verne) यांच्या 'ट्वेंटी थाऊजंड लीग्स अंडर द सी' (Twenty Thousand Leagues Under the Sea) मधील कॅप्टन निमो या पात्रावरून ठेवले आहे.
  • 'स्पेसक्राफ्ट सिमेट्री': पॉइंट निमोचा वापर अनेकदा मानवनिर्मित उपग्रहांना (spacecraft) पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरवण्यासाठी केला जातो. कारण येथे मानवी वस्ती नसल्यामुळे धोका कमी असतो.

पॉइंट निमो हे एक अद्वितीय ठिकाण आहे, जे मानवी वस्तीपासून दूर आहे आणि वैज्ञानिक अभ्यासासाठी महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 31/3/2025
कर्म · 220