विवाह गाव लग्न

मुलीशी अरेंज मॅरेज विवाह करायच आहे. लग्नासाठी सर्व तयार सुद्धा आहेत. परंतु अशी अट आहे सध्या मुलगा गावात राहतो चांगला कमवतो सुद्धा तो आणि त्याची आई राहते. त्यांचं म्हणं आहे मुलगा मुबई मध्ये राहणार असावं तेही लग्नाच्या आधी? त्याने कमवावं तरच आम्ही लग्नाचं विचार करू? अस मुलिकडचे म्हणाले आहेत?

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

मुलीशी अरेंज मॅरेज विवाह करायच आहे. लग्नासाठी सर्व तयार सुद्धा आहेत. परंतु अशी अट आहे सध्या मुलगा गावात राहतो चांगला कमवतो सुद्धा तो आणि त्याची आई राहते. त्यांचं म्हणं आहे मुलगा मुबई मध्ये राहणार असावं तेही लग्नाच्या आधी? त्याने कमवावं तरच आम्ही लग्नाचं विचार करू? अस मुलिकडचे म्हणाले आहेत?

Related Questions

एक मुलगी मला आवडत होती, 5 वर्ष आधी तेव्हा ती 12ठीक मध्ये होती म्हणून वाटलं 1/2 वर्षांनी संबंध पाठवू? पण तिने त्याच वेळेस एका मुलां सोबत पळून जाऊन लग्न केल,1 वर्ष राहिली तिथे तो मारायचा वैगरे म्हणून diborse झाला आता तिच्या सोबत कॉन्टॅक्ट झाला आता पण प्रेम आहे ती आवडते तर मी लग्न केल तर चालेल का..?
जे मुलगी प्रेमिका आपल्याला सोडून जातात आणि लग्न करतात त्या वेळी आपली आठवण नाही येत का.?
सेक्स करते वेळी शिश्न वरची कातडी चीरली जाते ही गोष्ट लग्नाच्या आठ वष्रे णी पधरा दिवस घडली काय कारण?
लग्नामध्ये वधू साठी ची सौ का जे लिहितात त्याच्यामध्ये ची ची वेलांटी कुठली असावी?
लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात?
लग्नात गठबंधन विधी का केला जातो?
चुलतीच्या बहिणीच्या मुलीशी लग्न करणे चालते का? काही जण बोलतात की चालते , काही जण नाही द्विधा मनस्थिती झाली आहे?