शाळा

शाळा समितीचे कार्य विशद करा?

1 उत्तर
1 answers

शाळा समितीचे कार्य विशद करा?

2
शाळा व्यवस्थापन समिती जबाबदाऱ्या व कार्य
शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे. शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे. शाळा शिक्षण हक्क कायदयाशी अनुरुप करणे. शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.
उत्तर लिहिले · 23/7/2023
कर्म · 48555

Related Questions

प्रयोग शाळा परिचर?
आदर्श शाळा कशी असावी?
(i) पालक (ii) मुले (iii) शाळा?
शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला न मिळाल्यास तक्रार कोठे करावी ?
सामाजिक भावनिक अत्यंत करण्यासाठी शाळा स्थळावर कोणते उपक्रम यादी?
शाळा शाळा सिद्धि कार्यक्रमात एकूण किती गाभा मानकांचा समावेश करण्यात आलेला आहे?
शाळा परिसरातील दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षण नियोजनाची जबाबदारी कोणाची आहे?