बांधकाम वकील चेक

मी 2020 मध्ये फ्लॅट घेतला बांधकाम चालू असताना त्यावेळेस फ्लॅट ची किंमत अकरा लाख सांगितली व मि चेक ने त्यांना ती पूर्ण रक्कम धीली स्टॅम्प ड्युटी भरून फ्लॅट माझ्या नावे आहे.बिल्डर वकील आहे तो मला ताबा देण्यास टाळटाळ करत आहे तर मी काय करावे. व तो अजून जास्त पैसे पन मागत आहे?

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

मी 2020 मध्ये फ्लॅट घेतला बांधकाम चालू असताना त्यावेळेस फ्लॅट ची किंमत अकरा लाख सांगितली व मि चेक ने त्यांना ती पूर्ण रक्कम धीली स्टॅम्प ड्युटी भरून फ्लॅट माझ्या नावे आहे.बिल्डर वकील आहे तो मला ताबा देण्यास टाळटाळ करत आहे तर मी काय करावे. व तो अजून जास्त पैसे पन मागत आहे?

Related Questions

वकील कोण असतो?
Mutual divorce साठी वकील करावा लागतो का?
देशात सुप्रीम हायकोर्ट किती आहेत?
सर्वोच्च न्यायालय कशाला म्हणतात?
अफजल खानाचा वकील कोण होता काय प्रश्न विचारला?
वकील हा कोण असतो?
YCM मधून एलएलबी करता येते का?