प्रकल्प
प्रकल्प अहवाल म्हणजे काय?
1 उत्तर
1
answers
प्रकल्प अहवाल म्हणजे काय?
2
Answer link
प्रकल्प अहवाल हा एक दस्तऐवज आहे जो प्रकल्पाची उद्दिष्टे, टप्पे, आव्हाने आणि प्रगतीचे वर्णन करतो . हे प्रकल्प नियोजन आणि व्यवस्थापन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. चला प्रकल्प अहवाल - अर्थ, प्रकार, घटक आणि एक यशस्वीरित्या कसा तयार करायचा ते जवळून पाहू
प्रस्तावित प्रकल्पांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागतो. त्यास प्रकल्प अहवाल असे म्हणतात. हा उद्योगा संबंधित असेल तर संबंधीच्या संपूर्ण तांत्रिक बाबी, जागा, वीज, कच्चा माल, यंत्रसामग्री, भांडवल, कुशल व अकुशल कारागीर, कर्मचारीवर्ग व त्यावर होणारा खर्च तसेच प्रस्तावित उत्पादनाची मागणी व पुरवठा यासंबंधीच्या बाबी तपासून घेणे आवश्यक आहे.
ओळख
कार्यक्षेत्र
उपलब्धता
किंमत व आर्थिक उपलब्धता प्रस्तावित प्रकल्पांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागतो. त्यास प्रकल्प अहवाल असे म्हणतात. हा उद्योगा संबंधित असेल तर संबंधीच्या संपूर्ण तांत्रिक बाबी, जागा, वीज, कच्चा माल, यंत्रसामग्री, भांडवल, कुशल व अकुशल कारागीर, कर्मचारीवर्ग व त्यावर होणारा खर्च तसेच प्रस्तावित उत्पादनाची मागणी व पुरवठा यासंबंधीच्या बाबी तपासून घेणे आवश्यक आहे..